Tuesday, June 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भयंकर! अमळनेर-धुळे मार्गावर भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 9, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भयंकर! अमळनेर-धुळे मार्गावर भीषण तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव  अमळनेर-धुळे महामार्गावरील मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावन परिसरात आज सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण तिहेरी अपघात घडून संपूर्ण परिसर हादरला. एसटी बस, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस, कार आणि दुचाकी रस्त्यावरून प्रवास करत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या गुजरात क्रमांकाच्या कारने अचानक नियंत्रण गमावत समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला, तर कारचा पुढील भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला.

या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह कारमधील प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारमध्ये एक चिमुकला अडकून पडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिक, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवले.

गंभीर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असून काहींना पुढील उपचारासाठी गुजरातमधील व्यारा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून पोलीस अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास करत आहेत.

या भीषण दुर्घटनेमुळे अमळनेर-धुळे मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव एमआयडीसीतील कुलर कारखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान, मोठा अनर्थ टळला

Next Post

बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा! मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, आज २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

बळीराजासह नागरिकांना मोठा दिलासा! मान्सूनने दक्षिण महाराष्ट्र व्यापला, आज २६ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

जळगाव महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली

June 9, 2026
भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

भुसावळ रेल्वे स्थानकावरील ‘त्या’ व्हिडिओनंतर विक्रेत्याला अटक; स्टॉल केला सील, ठेकेदाराचे धाबे दणाणले!

June 9, 2026
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

June 9, 2026
नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

नाशिकमध्ये महायुतीत ठिणगी! भाजपच्या बंडखोर उमेदवारापुढे मंत्र्यांचे मनधरणीचे प्रयत्न निष्फळ; मंत्री महाजनांवर संशयाची सुई?

June 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page