Saturday, June 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांवर पोलिसांचा छापा; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांवर गुन्हा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
जामनेरमध्ये बनावट कापूस बियाण्यांवर पोलिसांचा छापा; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांवर गुन्हा
बातमी शेअर करा..!

जामनेर | खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुक्यात पोलिस आणि कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत कापूस बियाण्यांचा मोठा साठा उघडकीस आणला आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून अवैधरित्या बियाण्यांची विक्री करण्याच्या संशयावरून तब्बल ९ लाख १५ हजार ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जामनेर शहरातील साईनगर परिसरातील एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस बियाण्यांचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार टाकण्यात आलेल्या छाप्यात घरातून ४० गोण्या आणि १,०१६ बियाण्यांची पाकिटे आढळून आली.

तपासादरम्यान संबंधित व्यक्तीकडे बियाण्यांच्या साठवणुकीसाठी किंवा विक्रीसाठी आवश्यक असलेला परवाना नसल्याचे समोर आले. तसेच बियाण्यांची खरेदी, पुरवठादार आणि विक्रीबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याने संशय अधिक बळावला.

जप्त केलेल्या साठ्यात ‘दिया-५९’ या वाणाची ४५० पाकिटे आणि ‘क्रीश-४५’ या वाणाची ५६६ पाकिटांचा समावेश असून, त्यांची एकूण बाजारमूल्य ९ लाख १५ हजार ४१६ रुपये इतकी असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारची अनधिकृत किंवा निकृष्ट दर्जाची बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणी दीपक राजमल चौधरी (रा. साईनगर, जामनेर), गुलाब आधार पाटील, शेषराव पाटील (रा. वर्दी, ता. पाचोरा) तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट आणि अनधिकृत बियाण्यांच्या अवैध व्यापारावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

हे आंदोलन…; दिल्लीत पाऊल ठेवताच ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या संस्थापकाचे मोठे विधान

Next Post

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

खरीप पेरणीची घाई नको; 'अल नीनो'च्या संकटात 'बीबीएफ' तंत्रज्ञान ठरणार वरदान – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

दहावीच्या नोकरीसाठी पदवीधरांना नो एन्ट्री? सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

June 6, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

बळीराजासाठी आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल; २४ तासांत राज्यातील २५ जिल्ह्यांना अलर्ट

June 6, 2026
जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

जळगावात भाजपला खिंडार! अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

June 6, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

वाहनधारकांचं टेन्शन वाढवणारी बातमी ! पेट्रोल-डिझेल तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार?

June 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page