Saturday, May 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

हृदयद्रावक! पत्नीच्या विरहाचे दुःख असह्य; ‘तेराव्या’च्या विधीआधीच वृद्ध पतीने संपवले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
हृदयद्रावक! पत्नीच्या विरहाचे दुःख असह्य; ‘तेराव्या’च्या विधीआधीच वृद्ध पतीने संपवले जीवन
बातमी शेअर करा..!

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुना राजा येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अनेक वर्षे सुखा-दुःखात सोबत राहिलेल्या पत्नीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने ७२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम महादू कदम असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, अवघ्या काही दिवसांतच पती-पत्नीचा अंत झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम कदम यांच्या पत्नी कचराबाई कदम यांचे काही दिवसांपूर्वीच दीर्घ आजारपणामुळे निधन झाले होते. अनेक वर्षांच्या संसारवेलीवर या दाम्पत्यामध्ये अतूट जिव्हाळा आणि प्रेम होते. अर्धांगिनीच्या जाण्याने तुकाराम कदम यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पत्नीच्या विरहाचे दुःख त्यांना असह्य होत होते आणि ती गेल्यापासून ते पूर्णपणे एकाकी झाले होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

पत्नीच्या निधनामुळे कदम यांच्या घरात आधीच दुःखाचे सावट होते. सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय कचराबाई यांच्या तेराव्याच्या (उत्तरकार्य) कार्यक्रमाची तयारी करत होते. मात्र, पत्नीच्या आठवणी आणि विरहातून तुकाराम कदम स्वतःला सावरू शकले नाहीत. घरात विधीची तयारी सुरू असतानाच, संध्याकाळच्या सुमारास त्यांनी गळफास लावून आपले जीवन संपवले. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.

तुकाराम कदम हे गावातील अत्यंत शांत, मनमिळावू आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अशा अचानक जाण्याने नातेवाईकांसह मेहुना राजा ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. एकाच कुटुंबावर अवघ्या काही दिवसांच्या अंतराने दोन मोठे आघात झाल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र हळहळ आणि शोक व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात लाचखोरीचे सत्र कायम; भुसावळात पीएसआयसह खाजगी इसमावर गुन्हा

Next Post

विधान परिषदेवरून महायुतीत कलगीतुरा! जळगावची जागा भाजपला गेल्याच्या बातमीने मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषदेवरून महायुतीत कलगीतुरा! जळगावची जागा भाजपला गेल्याच्या बातमीने मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव पोलिस दलात मोठे खांदेपालट; ४३ पीएसआयसह तब्बल ३९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

May 30, 2026
साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

साखरपुडा मोडून बॉयफ्रेंडशी लग्न; माहेरी येताच संतापलेल्या पित्याने पोटच्या मुलीला संपविले

May 30, 2026
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका

चोपड्यात देहव्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; नेपाळ-राजस्थानच्या पाच महिलांची सुटका

May 30, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

विधान परिषदेवरून महायुतीत कलगीतुरा! जळगावची जागा भाजपला गेल्याच्या बातमीने मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईला रवाना

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page