Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पुणे विभागातील ब्लॉकमुळे जळगावमार्गे धावणाऱ्या १२ रेल्वे गाड्या रद्द, तपासून घ्या रद्द झालेल्या गाड्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2026
in जळगाव जिल्हा
0
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावमार्गे पुण्याला रेल्वेनं प्रवास करणारी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे रेल्वे विभागातील अकोलनेर-अहिल्यानगर-निंबलक स्थानकांदरम्यान प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष मेगा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामाचा थेट फटका जळगाव व भुसावळमार्गे पुणे, नागपूर आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार असून, अनेक महत्त्वाच्या गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहे.

रेल्वे प्रशासनाकडून दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, भविष्यात यामुळे रेल्वे वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होणार आहे; मात्र १४ ते १९ मे दरम्यान पुणे, नागपूर, गोरखपूर, दानापूर, झाँसी व जबलपूर मार्गावरील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. काही गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या गाड्या रद्द
गाडी क्रमांक १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस ही १५, १६, १७ मे रोजी नागपूर येथून, १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस ही १६, १७१८ मे रोजी पुणे येथून, ०१४१५ पुणे-गोरखपूर विशेष १४ ते १८ मे दरम्यान पुणे येथून, ०९४१६ गोरखपूर हडपसर विशेष ही १५ ते १९ मे दरम्यान गोरखपूर येथून, ०१४४९ पुणे-दानापूर विशेष १६ व १७ मे रोज पुणे येथून, ०९४५० दानापूर-हडपसर विशेष १६, १७ मे रोजी दानापूर येथून, १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस विशेष १६ मे रोजी नागपूर येथून, १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस १७ मे रोजी पुणे येथून, ०९९२४ वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी-हडपसर विशेष १६ मे रोजी झाँसी येथून, ०९९२३ हडपसर-वीरांगना लक्ष्मीबाई झाँसी विशेष ही १७ मे रोजी हडपसर येथून, ०२१३२ जबलपूर-पुणे विशेष ही १७ मे रोजी जबलपूर येथून, ०२१३१ पुणे-जबलपूर विशेष ही १८ मे रोजी पुणे येथून रद्द राहील.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव हादरलं! कडाक्याच्या उन्हाने घेतला २० वर्षीय नवविवाहितेसह दोघांचा बळी

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय; नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय; नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार? घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

अजनी धरणातून उद्या पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुटणार ! धरणगावातील ११ गावांची तहान भागणार

May 14, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

इस्रायलमध्ये ‘होम बेस्ड केअरगिव्हर’ पदांसाठी ३५०० जागांची भरती; पात्र उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

May 14, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये १४ मोठे निर्णय; नेमका कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार? घ्या जाणून

May 14, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

पुणे विभागातील ब्लॉकमुळे जळगावमार्गे धावणाऱ्या १२ रेल्वे गाड्या रद्द, तपासून घ्या रद्द झालेल्या गाड्या?

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page