Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

चाकणकरांचा ‘गुवाहाटी’ गेम? भोंदू खरातसोबतचे ‘ते’ गुपित उघड, आज ईडीची चौकशी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
चाकणकरांचा ‘गुवाहाटी’ गेम? भोंदू खरातसोबतचे ‘ते’ गुपित उघड, आज ईडीची चौकशी!
बातमी शेअर करा..!

मुंबई : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. खरात प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून खरातसोबत कोणताही थेट संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या चाकणकर यांच्या गुवाहाटी दौऱ्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये अशोक खरात, रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांनी एकत्रितपणे गुवाहाटी दौरा केला होता. २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान तिघेही गुवाहाटीतील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. या काळात त्यांनी कामाख्या देवी मंदिरासह काही धार्मिक स्थळांना भेट दिल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, अशोक खरातविरोधातील प्रकरणात आर्थिक अफरातफर आणि कथित फसवणुकीचे आरोप तपासात असताना, रुपाली चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज गुरुवारी त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कसे उघड झाले खरातचे कारनामे?
अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली श्रीमंत भक्तांना लुटणे आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते. त्याच्याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने हे सर्व कारनामे चव्हाट्यावर आणले. या प्रकरणामुळे चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. “मी केवळ आध्यात्मिक गुरू म्हणून त्यांना मानत होते,” असा बचाव चाकणकर यांनी सुरुवातीला केला होता. मात्र, बहिणीसह केलेला गुवाहाटी दौरा आणि हॉटेलमधील एकत्र वास्तव्य समोर आल्याने त्यांचा हा दावा आता कमकुवत ठरला आहे.

दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. एसआयटी चौकशीनंतर आता ईडीची एंट्री झाल्याने या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NEET पेपर लीक प्रकरण: ३ मे रोजी झालेली परीक्षा अखेर रद्द; नव्या तारखांची घोषणा लवकरच होणार

Next Post

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्र काँग्रेसचे अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक ‘सस्पेंड’ ; राजकीय वर्तुळात खळबळ

May 14, 2026
महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

May 14, 2026
सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

May 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page