Saturday, June 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात पुन्हा खळबळ; ५० हजारांची लाच घेताना नशिराबाद मंडळ अधिकारी पंटरसह रंगेहाथ जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्ह्यातील महसूल विभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार समोर आला असून, अवैध उत्खननाच्या तक्रारीची चौकशी बंद करण्यासाठी लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी आणि त्याच्या साथीदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याविरोधात अवैध खोदकामाची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी संबंधित मंडळ अधिकाऱ्याकडे होती. चौकशी अनुकूल करून देण्यासाठी आणि प्रकरण दाबण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. यानंतर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. मंगळवारी दुपारी पिंप्राळा परिसरातील तलाठी कार्यालयाजवळ खासगी व्यक्तीमार्फत लाचेची रक्कम स्वीकारली जात असताना पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान संपूर्ण व्यवहाराची नोंद करण्यात आली असून, आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणानंतर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यातील भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी नागरिक बाहेरील एसीबी पथकांकडे अधिक प्रमाणात जात असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे महसूल विभागातील इतर अधिकाऱ्यांमध्येही खळबळ उडाली असून, एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पारोळ्यात घातक रसायनाचा काळाबाजार उद्ध्वस्त, ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

अजितदादांचे विमान कोसळले त्याच भागात पुन्हा विमान कोसळल्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अजितदादांचे विमान कोसळले त्याच भागात पुन्हा विमान कोसळल्याने खळबळ

अजितदादांचे विमान कोसळले त्याच भागात पुन्हा विमान कोसळल्याने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

भाजपा आमदाराच्या गाडीला भीषण अपघात; आमदारांसह पाच जण जखमी, दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर

June 27, 2026
ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

June 27, 2026
जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघा चोरट्यांना अटक, मुद्देमाल जप्त

June 27, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

भुसावळच्या शासकीय कार्यालयात ८६ लाखांचा अपहार उघड; वरिष्ठ लिपिकाविरोधात गुन्हा दाखल

June 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page