Wednesday, May 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पारोळ्यात घातक रसायनाचा काळाबाजार उद्ध्वस्त, ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पारोळ्यात घातक रसायनाचा काळाबाजार उद्ध्वस्त, ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
बातमी शेअर करा..!

पारोळा । शहराजवळील म्हसवे शिवार परिसरात धोकादायक रसायनांचा अवैध साठा सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, योग्य वेळी कारवाई झाल्याने संभाव्य मोठा अपघात टळल्याची चर्चा सुरू आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने संशयित ठिकाणी छापा टाकला. या वेळी मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पदार्थ, टँकर आणि साठवणूक साहित्य आढळून आले. प्राथमिक तपासात संबंधित रसायनाची साठवण कोणतीही आवश्यक सुरक्षा व्यवस्था न करता करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक १२ चाकी टँकर, हजारो लिटर रसायनयुक्त द्रव्य, जमिनीवरील मोठी टाकी, मोटारसायकल आणि इतर साहित्य जप्त केले. या संपूर्ण मुद्देमालाची किंमत सुमारे ९ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रसायनांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्याची विक्री कुठे केली जाणार होती याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील इतर संबंधितांचा शोधही घेतला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावची झाली भट्टी; पारा ४५.५ अंशांवर, जिल्ह्यात १४ मे पर्यंत ‘यलो अलर्ट’!

Next Post

जळगावात पुन्हा खळबळ; ५० हजारांची लाच घेताना नशिराबाद मंडळ अधिकारी पंटरसह रंगेहाथ जेरबंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात पुन्हा खळबळ; ५० हजारांची लाच घेताना नशिराबाद मंडळ अधिकारी पंटरसह रंगेहाथ जेरबंद

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राष्ट्रवादीला मोठं खिंडार ; अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रात राजकीय नेत्यांवर हल्ल्यांचे सत्र! धुळ्यात राष्ट्रवादीच्या महिला नेत्याच्या गाडीवर हल्ला

May 13, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे मोठे भाकीत

May 13, 2026
माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर

माणुसकीला काळिमा! अडीच महिन्यांच्या मृत चिमुकलीला मांडीवर घेऊन आजोबा रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर

May 13, 2026
मोठी बातमी! काँग्रेस नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; काय आहे तब्येतीचे अपडेट? वाचा..

मोठी बातमी! काँग्रेस नेत्या अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल; काय आहे तब्येतीचे अपडेट? वाचा..

May 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page