Sunday, August 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 7, 2026
in राजकारण, महाराष्ट्र
0
राज ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बातमी शेअर करा..!

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोणत्याही घटनात्मक पदावर नसले तरी, राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. दादर येथील त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी राजकीय नेत्यांची ये-जा नेहमीच चर्चेचा विषय ठरते. अशातच राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केली होती. राज्याच्या राजकारणात हा एक अभूतपूर्व असा प्रयोग होता. पालिकेच्या निवडणुकीदरम्यान,राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा लावून धरत सत्ताधाऱ्यांवरही टीका केली होती. असे असले तरी आता भाजपाचे नेते असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी आहे, त्या भेटीत कोणत्या राजकीय विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु या अनोख्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर बावनकुळे यांनी या भेटीचे कारण सांगितले आहे. ही एक सदिच्छा भेट होती. यात राजकीय चर्चा झाली नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. “मी राज ठाकरे यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्यापासून, मंत्री झाल्यापासून आमच्यात दोन ते चार वेळा चर्चा झाली. मला तुमच्याकडे चहा घ्यायला यायचे आहे, असे मी त्यांना सांगितलेलं होतं. आज राज ठाकरे यांनी चर्चेसाठी चहा घेण्यासाठी मला वेळ दिला,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

10वी पास तरुणांना महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ४१६ जागांवर भरती, ४७६०० पगार मिळेल

Next Post

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

भडगाव तालुक्यातील चिमुरडीच्या हत्याकांडावरून रोहित पवारांचा सरकारवर घणाघात ; वाचा काय म्हणाले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

कन्नड घाटात धावत्या एसटीचा स्टेअरिंग रॉड तुटला,अन् ! ५९ प्रवासी थोडक्यात वाचले

August 23, 2026
जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

जळगावात आज रंगणार ‘संगीत सितारे’; अजरामर गीतांचा सुरेल नजराणा

August 23, 2026
आयकर विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ७८८०० ते २,०९,२०० रुपये पगार मिळणार

पुणे आयकर विभागात 85 जागांची भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

August 23, 2026
रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

रोहित पवारांच्या पीएच्या १२ वर्षीय मुलीचा मृत्यू; बारामतीत खळबळ

August 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page