Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महाराष्ट्रात उष्णेतचा तडाखा ! या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’; जळगावकरांना मात्र तात्पुरता दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 6, 2026
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रावर दुहेरी संकट! थेट हाय अलर्ट जारी, प्रशासनाचा नागरिकांना मोठा इशारा
बातमी शेअर करा..!

जळगाव/मुंबई । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात भीषण उकाडा वाढला असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यातील उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असून प्री-मान्सूनपूर्वीच नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढला असून रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्याला मात्र वाढत्या तापमानापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

नंदुरबारमध्ये तापमानाची चाळिशी; रस्ते पडले ओस

नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून ३६ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान असलेला तापमानाचा पारा थेट ४० अंशांवर पोहोचला आहे. ‘अल निनो’च्या संकटामुळे येत्या काही दिवसांत हे तापमान ४५ अंशांच्या पुढे जाण्याची भीती हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते ओस पडत असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्षांची निर्मिती केली असून नागरिकांना दुपारच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

रायगड जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’

कोकण पट्ट्यातील रायगड जिल्ह्यातही उष्णतेचा पारा सातत्याने चढत असून तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. कोकणातील ‘उष्ण आणि दमट’ हवामानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. प्री-मान्सून काळातील बदलत्या वातावरणामुळे कधी ढगाळ हवामान तर कधी तीव्र ऊन अशी दुहेरी परिस्थिती निर्माण झाली असून, आजसाठी रायगडला ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

जळगावकरांना मोठा दिलासा; पण ‘हा’ इशारा कायम!

एकदा जळगाव जिल्ह्यासाठी मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी आली आहे. गेल्या २४ तासांत जळगावच्या तापमानात तब्बल दोन ते अडीच अंशांची घट झाली आहे. ४२.६ अंशांवर असलेला पारा ४०.४ अंशांवर घसरल्याने वातावरणातील उकाडा कमी झाला असून जळगावकरांना मे हीटच्या तडाख्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मात्र, हा दिलासा फार काळ टिकणारा नाही; कारण पुढच्या ३ ते ४ दिवसांत जळगावचे तापमान पुन्हा ४४ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खुशखबर! १७०० पेक्षा जास्त पदांची तलाठी भरती आता थेट MPSC मार्फत; शासन स्तरावर हालचालींना वेग

Next Post

जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

May 6, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

May 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

May 6, 2026
जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page