Monday, June 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींना खुशखबर ! एकाच वेळी खात्यात ४५०० जमा होणार; मार्च-एप्रिल हप्त्यांबाबत महत्त्वाची अपडेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 5, 2026
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचे आश्वासन नाही, काय म्हणाल्या आदिती तटकरे
बातमी शेअर करा..!

मुंबई: राज्यातील कोट्यवधी महिलांचे लक्ष लागून असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या थकीत हप्त्यांबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया आणि पोटनिवडणुकांमुळे रखडलेला हा निधी आता थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

फेब्रुवारी २०२६ मध्ये शेवटचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता. त्यानंतर मार्चपासून कोणताही हप्ता मिळालेला नाही. काही महिलांच्या खात्यात तर जानेवारीपासूनच पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे अर्ज बाद झाला का, अशी चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, थकीत हप्ते एकत्र मिळणार का, याबाबत चर्चा रंगली आहे. काही महिलांना ५००० ते ६५०० रुपये मिळणार असल्याची चर्चा असली, तरी अधिकृतपणे याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च महिन्यापासूनचे थकीत हप्ते देण्याची तयारी सुरू आहे.

३० एप्रिल रोजी ई-केवायसीची मुदत संपल्यानंतर अर्जांची पडताळणी पूर्ण झाली असून आता निधी वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे. पुढील एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता असून, मंत्रिमंडळ बैठकीतही या विषयावर चर्चा होणार आहे.महिलांच्या खात्यात नेमके ३००० रुपये (मार्च-एप्रिल) जमा होणार की मे महिन्यासह ४५०० रुपये मिळणार, याबाबत अजूनही साशंकता आहे. काहींच्या मते केवळ मार्च महिन्याचाच हप्ता प्रथम दिला जाऊ शकतो.

दरम्यान, ई-केवायसी न केलेल्या किंवा निकषात न बसणाऱ्या सुमारे ५४ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. तर १ कोटी ८९ लाख पात्र महिलांना पुढेही लाभ मिळणार आहे. अपात्र लाभार्थी कमी झाल्यामुळे राज्य सरकारचे सुमारे १२०० कोटी रुपये वाचणार असल्याचेही समोर आले आहे. योजनेच्या पुढील हप्त्याबाबतचा अधिकृत निर्णय लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पुरवणी परीक्षेसाठी आजपासून ऑनलाईन अर्ज सुरू

Next Post

पदवीधरांसाठी आनंदाची बातमी ! MPSC मार्फत 552 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

पदवीधरांसाठी आनंदाची बातमी ! MPSC मार्फत 552 पदांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! १४ जुलैपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

June 29, 2026
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता?

7वी-9वीसह दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; सीबीएसई बोर्डाने परीक्षेचे नियम बदलले

June 29, 2026
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

..तर ३ वर्षांत आपलं सरकार येईल! शिर्डीतून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

June 29, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

June 29, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page