Monday, May 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 4, 2026
in राजकारण, राष्ट्रीय
0
केरळच्या विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा, भाजपला किती जागा मिळाल्या?
बातमी शेअर करा..!

देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी देणारे चित्र समोर आले आहे. या निवडणुकीत केरळ आणि तामिळनाडू ही दक्षिण भारतातील दोन राज्ये वगळता भारतीय जनता पक्षाने (BJP) इतर राज्यांत मोठी मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे केरळमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून काँग्रेसप्रणीत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) ने बहुमताचा आकडा सहज पार केला आहे.

केरळमध्ये कॉँग्रेसप्रणीत युडीएफ आघाडीने 94 जागांवर आघाडी घेतली असून बहुमताच्या आकड्याच्या पुढे ही संख्या पोहोचली आहे. तर सत्ताधारी माकप 41 जागांवर आघाडी आहे. तर भाजपला फक्त एका जागेवर आघाडी घेता आली आहे.

मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झीट पोलमध्ये कॉँग्रेसप्राणित युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंटचा पराभव होईल, असाही अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तवला होता.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पूर्ण; महायुतीचे उमेदवार विजयी

Next Post

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

नोकरीची चांगली संधी! यूनियन बँकेत १५०० रिक्त पदांसाठी भरती; अर्ज कसा कराल?

युनियन बँकेत १,८०० हून अधिक पदांसाठी ‘बंपर’ भरतीची घोषणा; पदवीधरांना उत्तम संधी आहे; अर्ज कसा कराल?

May 4, 2026
अत्यंत दुर्दैवी ! क्रिकेट खेळताना अंगावर स्लॅब कोसळल्याने १० वर्षीय बालकाचा मृत्यू

मोठी बातमी ! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव,कोणी मारली बाजी?

मोठी बातमी ! स्वतःच्या बालेकिल्ल्यात थेट मुख्यमंत्र्यांचाच झाला पराभव,कोणी मारली बाजी?

May 4, 2026
ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

ऑटोरिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

May 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page