Saturday, April 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 25, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्याच्या बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7.31 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ग्राहकांचे खरे सोने चोरून त्या जागी बनावट सोने ठेवण्याचा संतापजनक प्रकार बँकेच्याच जबाबदार अधिकाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.

त्रैमासिक तपासणीत फुटले बिंग

बँकेच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन (Revaluation) केले जाते. या प्रक्रियेदरम्यान काही संशयास्पद बाबी आढळल्याने कसून तपासणी करण्यात आली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, बँकेच्या लॉकरमध्ये असलेले सोन्याचे दागिने हे बनावट आहेत. बँकेचा अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे याने या बनावट सोन्याला ‘खरे’ असल्याचे खोटे प्रमाणपत्र दिले आणि या लुटीला साथ दिली.

ज्यांच्या हाती बँकेची चावी असते, त्यांनीच डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी बँक मॅनेजर आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांना तातडीने अटक केली आहे. या त्रिकुटातील एक अधिकारी अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे मोठे असण्याची शक्यता असून अजून काही कर्मचारी पोलिसांच्या रडारवर आहेत.

कॅनरा बँकेसारख्या मोठ्या बँकेत असा घोटाळा झाल्याने बदनापूरसह जिल्हाभरातील ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “बँकेतही पैसे आणि सोनं सुरक्षित नसेल तर दाद कोणाकडे मागायची?” असा सवाल आता सामान्य नागरिक विचारत आहेत. आरबीआयच्या संभाव्य कारवाईच्या भीतीने खातेदारांची चिंता अधिकच वाढली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

Next Post

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

April 25, 2026
महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे तीन दिवसीय पथनाट्य शिबिराचा दिमाखदार शुभारंभ

April 25, 2026
महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?

महाराष्ट्रातील या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस ; तुमचे खाते तर नाही बँकेत?

April 25, 2026
एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

एकीकडे गॅस टंचाई, दुसरीकडे मोठी चोरी! फैजपुरात गोदामातून १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page