Friday, April 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 24, 2026
in नोकरी
0
सीआरपीएफमध्ये बंपर भरती! ९,१९५ पदांसाठी दहावी पास उमेदवारांना संधी
बातमी शेअर करा..!

जळगाव । देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) करियर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सीआरपीएफ अंतर्गत ९,१९५ रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली असून, किमान दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या मेगा भरतीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कॉन्स्टेबल (तांत्रिक व ट्रेड्समन) या पदांअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये ड्रायव्हर, मोटार मेकॅनिक, कुक, वॉटर कॅरिअर, वेल्डर, सुतार, शिंपी, न्हावी, धोबी तसेच सफाई कर्मचारी अशा विविध पदांचा समावेश आहे. विविध कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी ही भरतीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली असून २० एप्रिलपासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी rect.crpf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून अर्ज भरावा.

उपलब्ध पदांपैकी ९,०९६ पदे पुरुष उमेदवारांसाठी, ७९ पदे महिला उमेदवारांसाठी तर २० पदे पायनियर विंगसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. महिला उमेदवारांसाठी या भरतीत मर्यादित प्रमाणात संधी देण्यात आली आहे. पात्रतेनुसार उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

काही तांत्रिक पदांसाठी संबंधित ट्रेडमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे (आयटीआय) प्रमाणपत्र किंवा अनुभवाची अट लागू शकते. चालक पदासाठी २१ ते २७ वर्षे तसेच इतर पदांसाठी वयोमर्यादा १८ ते २३ वर्षे ठेवण्यात आली असून अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लग्नाहून परतताना काळाचा घाला; भीषण अपघातात पाच वऱ्हाडी ठार, तीन जण गंभीर

Next Post

प्राध्यापकांसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने शिक्षक नेमण्यास सुरुवात

प्राध्यापकांसाठी राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय! UGC स्केल लागू, पगारात होणार भरघोस वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात उन्हाचा बळी; रावेरमध्ये कामगार तरुणाचा उष्मघाताने मृत्यू

April 24, 2026
रिक्षा, टॅक्सी चालक मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत सरकारने उचलले मोठे पाऊल; आता थेट…

रिक्षा, टॅक्सी चालक मराठी सक्तीच्या निर्णयाबाबत सरकारने उचलले मोठे पाऊल; आता थेट…

April 24, 2026
विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ७५ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

विजाभज, इमाव व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ७५ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती

April 24, 2026
ललित कोल्हेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बोगस कॉल सेंटर प्रकरणी अखेर जामीन मंजूर!

ललित कोल्हेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; बोगस कॉल सेंटर प्रकरणी अखेर जामीन मंजूर!

April 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page