Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कट्टर विरोधक एकाच मंचावर! राऊत-पाटील भेटीने लग्नसोहळ्यात रंगली राजकीय चर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 4, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
कट्टर विरोधक एकाच मंचावर! राऊत-पाटील भेटीने लग्नसोहळ्यात रंगली राजकीय चर्चा
बातमी शेअर करा..!

राज्यातील राजकारणात कायम एकमेकांवर टीका-प्रत्युत्तर करणारे दोन नेते अचानक समोरासमोर आल्याने जळगाव जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे दोघे धरणगाव येथील एका विवाह सोहळ्यात एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले.

धरणगाव येथे शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला दोन्ही नेते आले होते. सध्याच्या तणावपूर्ण राजकीय वातावरणात एकमेकांवर सातत्याने आरोप-प्रत्यारोप करणारे हे नेते अचानक आमने-सामने आल्याने उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

दुरून नमस्कार, नंतर हस्तांदोलन
संजय राऊत यांनी विवाहस्थळी प्रवेश करताच मंत्री गुलाबराव पाटील यांना दूरून हात दाखवत नमस्कार केला. त्यावर गुलाबराव पाटील यांनीही हसत नमस्कार स्वीकारला. काही वेळाने वधू-वरास शुभेच्छा देताना दोघे पुन्हा समोरासमोर आले आणि एकमेकांच्या हातात हात घेत हस्तांदोलन केले. विशेष म्हणजे, राऊत यांनी पाटील यांच्या पाठीवर थाप देत आपुलकीचा इशाराही दिला.

एकाच रांगेत बसले, पण नजरानजर टाळली
विवाह सोहळ्यात दोन्ही नेते काही वेळ एकाच रांगेत बसले होते; मात्र त्यानंतर त्यांनी एकमेकांकडे पाहणे टाळल्याचेही दिसून आले. त्यामुळे या भेटीतला अबोल संवाद आणि औपचारिक आपुलकी उपस्थितांसाठी चर्चेचा विषय ठरला.

कट्टर विरोधकांमधील ही अनपेक्षित भेट आणि मनमोकळे हास्य पाहून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, ‘राजकारण वेगळं आणि सामाजिक कार्यक्रम वेगळे’ असा संदेश या भेटीतून दिला गेला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धावती ट्रेन पकडताना हात सुटला, अन्.. थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Next Post

स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

स्नेहसंमेलनावरून परतताना भीषण दुर्घटना; विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

केंद्र सरकारच्या संस्थेत भरती, या पदांसाठी अर्ज करा; पगार लाखांमध्ये

July 8, 2026
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले

आनंदाची बातमी! गिरणा धरणात २४ तासांत मोठी वाढ

July 8, 2026
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

अफवा पसरवणे ही भाजपचीच चाल ; शरद पवार अन् अजित पवार गटाच्या विलीनीकरणावर राऊत कडाडले

July 8, 2026
एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? विनोद तावडेंच्या ‘त्या’ भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ!

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page