Saturday, March 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी; २ एप्रिल रोजी पाचोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 28, 2026
in जळगाव जिल्हा
0
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार व समुपदेशन मेळावा दि. २ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सारोळा रोड, पाचोरा, जि. जळगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल, युवा शक्ती फाउंडेशन आणि भार्दवाज नेटवर्क सोल्यूशन प्रा. लि. यांसारख्या नामांकित उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांची मुलाखत घेणार आहेत.

या मेळाव्यासाठी १० वी, १२ वी, पदवीधर (बी.कॉम., एम.कॉम. आदी) पात्रता असलेले इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांसाठी आपल्या युजर आयडी व पासवर्डने लॉग इन करून अर्ज (Apply) करावा. तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनीही सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

यासंदर्भात अधिक माहिती अथवा अडचण असल्यास उमेदवारांनी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते सायं. ६.१५ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राउंड जवळ, जळगाव येथे प्रत्यक्ष भेट द्यावी किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० वर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा आल्या समोर, आताच करा नोट

Next Post

अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेर हादरलं! मित्रानेच मित्राचा घेतला जीव, तपासात धक्कादायक खुलासा

March 28, 2026
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात प्रथम

March 28, 2026
अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

अमळनेरात गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने तरुणाचा मृत्यू

March 28, 2026
१०वी, १२ वी, ग्रॅज्युएट/ITI पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ; जळगावात रोजगार मेळाव्याचे आयोजन

बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी; २ एप्रिल रोजी पाचोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

March 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page