Thursday, March 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 26, 2026
in महाराष्ट्र
0
उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. या आदेशानुसार, प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार मर्यादित करण्यात आले असून मोठे आर्थिक निर्णय घेण्यास तात्पुरती मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींच्या कामकाजावर याचा थेट परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ज्या ठिकाणी अद्याप प्रशासक म्हणून नेमणूक झालेली नाही, त्या ठिकाणी पुढील आदेश मिळेपर्यंत नवीन नेमणुका करता येणार नाहीत. तसेच ज्या ग्रामपंचायतींमध्ये आधीच प्रशासक नेमण्यात आले आहेत, त्यांना केवळ अत्यावश्यक खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात मासिक वेतन, वीज बिल, पाणी बिल आणि इतर आवश्यक सेवांचा खर्च यांचा समावेश आहे. मात्र कोणतेही नवीन टेंडर काढणे किंवा मोठे आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत संपली होती. त्यानंतर निवडणुका होईपर्यंत या ग्रामपंचायतींना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचा समावेश असलेल्या प्रशासकीय समितीद्वारे गावाचा कारभार चालवण्याचे आदेश देण्यात आले होते.

या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींच्या खंडपीठाने पूर्वी दिलेले काही आदेश रद्द करत सुधारित अंतरिम आदेश जारी केले आहेत. आता या प्रकरणांची सुनावणी राज्यातील विविध खंडपीठांमध्ये सुरू असल्याने मुख्य न्यायमूर्ती पुढील सुनावणी एकत्रितपणे कुठे घ्यायची याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात १ एप्रिलपासून वीज दर स्वस्त

Next Post

पुढील ३ ते ४ दिवस महत्वाचे ; राज्यातील ‘या’ भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

पुढील ३ ते ४ दिवस महत्वाचे ; राज्यातील 'या' भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचा मोठा निर्णय; आता शिधापत्रिकाधारकांना मिळणार केरोसीन

एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचा मोठा निर्णय; आता शिधापत्रिकाधारकांना मिळणार केरोसीन

March 26, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

पुढील ३ ते ४ दिवस महत्वाचे ; राज्यातील ‘या’ भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी

March 26, 2026
उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले

उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; प्रशासक सरपंचांचे आर्थिक अधिकार गोठवले

March 26, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात १ एप्रिलपासून वीज दर स्वस्त

March 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page