Monday, March 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव मध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा; पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 23, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव मध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा; पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
बातमी शेअर करा..!

युद्धजन्य परिस्थितीत गॅस सिलिंडर तुटवड्याच्या चर्चांदरम्यान जळगाव शहरात पेट्रोल संपल्याच्या अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी गर्दी पाहायला मिळाली.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने स्पष्टीकरण देत नागरिकांना दिलासा दिला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. इंधन पुरवठा साखळी सुरळीत सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सातत्याने देखरेख केली जात आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून इंधन साठवू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, चुकीची माहिती पसरवणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे स्पष्ट करत अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अधिकृत शासकीय माध्यमांवरूनच माहिती घेऊन शांतता व संयम राखावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खरातच्या फार्महाऊसवर कोण-कोण यायचे? SIT च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव मध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा; पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

जळगाव मध्ये पेट्रोल संपल्याच्या अफवा; पंपांवर वाहनधारकांची मोठी गर्दी, प्रशासनाने दिले स्पष्टीकरण

March 23, 2026
58 पॉर्न व्हिडीओ! पेन ड्राईव्ह,अन् ..! नाशिकचा बलात्कारी ज्योतिषाला अखेर अटक, महाराष्ट्रात खळबळ

खरातच्या फार्महाऊसवर कोण-कोण यायचे? SIT च्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर

March 23, 2026
अचूक जनगणना ही धोरणनिर्मितीसाठी महत्वाची बाब ; जिल्हाधिकारी रोहन घुगे

सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

आदिवासी उमेदवारांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण; २५ मार्च रोजी मुलाखत

March 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page