Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..
बातमी शेअर करा..!

जळगाव  । पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२५-२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात भारती कृषि विमा कंपनीमार्फत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत एकूण ९९,९४८ शेतकऱ्यांनी सहभाग घेत १,०३,३६९ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले असून शेतकरी हिस्सा म्हणून ८७.६२ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा करण्यात आले आहेत.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार अंबिया बहार हंगाम २०२५-२६ मधील केळी पिकांच्या विमा प्रस्तावांची पडताळणी सुदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या (Remote Sensing Technology) माध्यमातून महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर (MRSAC) मार्फत करण्यात आली. जळगाव, मुक्ताईनगर, यावल, रावेर, चोपडा, धरणगाव व जामनेर या सात तालुक्यांतील जास्त विमा क्षेत्र असलेल्या भागांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीत ९१,८८० शेतकऱ्यांच्या ९६,१५७.२० हेक्टर विमा क्षेत्रापैकी ५०,२११.३३ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष फळपिक आढळून आले, तर ४५,९४५.८७ हेक्टर क्षेत्रावर केळी पिक आढळून आले नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव योजनेच्या तरतुदीनुसार नामंजूर करण्याची प्रक्रिया विमा कंपनीमार्फत सुरू करण्यात आली आहे.

यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडायचे असल्यास 23 मार्च 2026 पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्याचे असे आवाहन जिल्हास्तरीय आढावा समितीमार्फत करण्यात आले आहे. निर्धारित कालावधीत निवेदन सादर न केल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हास्तरीय आढावा समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, भुसावळ, बोदवड, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या आठ तालुक्यांतील फळपिक विमा प्रस्तावांची प्रत्यक्ष पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये ७,२६७ शेतकऱ्यांच्या ७,०७४.३० हेक्टर क्षेत्रापैकी ४,१६० शेतकऱ्यांचे ३,८३०.५५ हेक्टर क्षेत्रावर फळपिक आढळून आले असून २,२३० शेतकऱ्यांच्या २,११८.२३ हेक्टर क्षेत्रावर पिक आढळून आलेले नाही. उर्वरित शेतकऱ्यांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे. असे सदस्य सचिव, जिल्हास्तरीय आढावा समिती तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

Next Post

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page