Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 13, 2026
in राष्ट्रीय
0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली | इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती चिघळली असून त्याचा परिणाम जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर होत आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील वाहतूक अडथळ्यांमुळे कच्चे तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे भारतातही काही भागांत एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. भारताने एलपीजीच्या अतिरिक्त खेपा अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि रशिया यांसारख्या देशांकडून मागवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आखाती देशांमधून जिथे पुरवठा उपलब्ध आहे, तेथूनही खरेदी सुरू ठेवण्यात आली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत माहिती देताना सांगितले की, भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा एलपीजी आयातदार असून सध्या मर्यादित पुरवठ्याच्या आव्हानाला देशाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रिफायनरींना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे तसेच उद्योगांना होणारी विक्री काही प्रमाणात कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, एलपीजीचा वापर कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांना हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राला तात्पुरत्या स्वरूपात बायोमास, केरोसिन किंवा कोळसा यांसारख्या पर्यायी इंधनांचा वापर करण्यास परवानगी देण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारच्या मते, देशातील सुमारे 33 कोटी घरांपर्यंत घरगुती एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू राहणार असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र जागतिक तणावामुळे ऊर्जा पुरवठ्यावर ताण निर्माण झाल्याने काही क्षेत्रांवर त्याचा परिणाम जाणवत असल्याचेही सांगण्यात आले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

Next Post

धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल ‘इतक्या’ कोटींची फसवणूक

धक्कादायक ! बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची तब्बल 'इतक्या' कोटींची फसवणूक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page