Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का ! जिल्हाध्यक्षांनी ऐन वेळी सोडली साथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
बातमी शेअर करा..!
जळगाव । महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) साठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पक्षाचे युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वजीत मनोहर पाटील यांनी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.यामुळे शरद पवार गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
विश्वजीत पाटील यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांना उद्देशून आपले अधिकृत राजीनामा पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “वैयक्तिक कारणांमुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि युवक ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून मोठी जबाबदारी दिली, त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन. जिल्हा, तालुका आणि स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार.”
फेसबुक पोस्टमुळे खळबळ
केवळ वरिष्ठ नेत्यांकडे राजीनामा न देता विश्वजीत पाटील यांनी हे पत्र फेसबुकवरही पोस्ट केले आहे. त्यामुळे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. “पक्षाचे काम करत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर मला माफ करावे,” असे भावनिक आवाहन त्यांनी सोशल मीडियावर केले आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने युवकांना सोबत घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. विश्वजीत पाटील हे ग्रामीण भागात सक्रिय आणि प्रभावी युवक नेते म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी पद सोडल्याने ग्रामीण भागातील पक्ष संघटनेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, विश्वजीत पाटील यांचा पुढील राजकीय निर्णय काय असेल, ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार की राजकारणातून अल्पविश्रांती घेणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

ATM मधून पैसे काढणं झालं महाग, SBI ने शुल्क वाढवले 

Next Post

बाबो! जळगावात सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला; ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

बाबो! जळगावात सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला; ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांमध्ये खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 पदांसाठी भरती

February 21, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

त्या खटल्याप्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा ! जामीनदार बदलला, भिवंडी न्यायालयात नेमकं काय घडलं?

February 21, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

February 21, 2026
१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

१० कोटी दे, नाहीतर…’, बिश्नोई गँगकडून काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी!

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page