Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 4, 2023
in जळगाव जिल्हा
0
जळगाव विद्यापीठातील परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय!
बातमी शेअर करा..!

जळगाव | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन २०२१-२२ चे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालये, प्राचार्य, शिक्षक व अधिकारी- कर्मचारी पुरस्कार जाहीर झाले असून दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठ नामविस्तार दिनी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

गुरूवार दि. ३ ऑगस्ट रोजी कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी अधिसूचनेद्वारे हे पुरस्कार जाहीर केले आहेत. शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. आर.एस.माळी यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी हे अध्यक्षस्थानी राहणार आहे. याच समारंभात राज्यस्तरावरील कवयित्री बहिणाबाई चौधरी पुरस्कार हेमचंद्र पाटील यांनाही दिला जाणार आहे.

उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व संशोधक पुरस्कार विजेते
उत्कृष्ट प्राचार्य – प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर (चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्टस्, एस.एम.ए. सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव), उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालय) – १) डॉ. मनोजकुमार चोपडा (मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव) २) डॉ. सुनील गोसावी (चं.ह.चौधरी कला, शं.गो. पटेल वाणिज्य व भ.जा. पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार), उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठ) डॉ. सौ. रत्नमाला बेंद्रे (रसायन शास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), उत्कृष्ट महाविद्यालय / परिसंस्था – १) के.सी.ई. संस्थेचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च (आयएमआर), जळगाव (व्यावसायिक), २) बोदवड संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बोदवड (अव्यावसायिक), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग -१) – जी.एन. पवार (उपकुलसचिव, संलग्नता विभाग), उत्कृष्ट अधिकारी (विद्यापीठ वर्ग -२) – मनोज भावसार (कक्ष अधिकारी, प्रशासन विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -३) – १) अरूण सपकाळे (वरिष्ठ सहायक, प्रशासन विभाग), २) प्रकाश लंगोटे (सहायक, कुलगुरू कार्यालय), ३) सुनील नेमाडे (कनिष्ठ अभियंता, बांधकाम विभाग), उत्तेजनार्थ कैलास औटी (वरिष्ठ सहायक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग), उत्कृष्ट कर्मचारी (विद्यापीठ वर्ग -४) १) भागवत थोरात (कुशल परिचर,अतिथी गृह), २) शिरीष मोरे (शिपाई, मा. प्र-कुलगुरू कार्यालय), महेश मानेकर (शिपाई, कुलसचिव कार्यालय), उत्तेजनार्थ श्रीमती कांचन देशमुख (प्रयोगशाळा परिचर, स्कुल ऑफ काम्‍प्युटर सायन्सेस), उत्कृष्ट अधिकारी (महाविद्यालय वर्ग -२) – जयराम चौधरी (कार्यालय अधिक्षक, गि.द.म.कला, श्री.के.रा.न. वाणिज्य आणि म.धा. विज्ञान महाविद्यालय, जामनेर), उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -३) -१) सुभाष तळेले (वरिष्ठ लुघुलेखक, मु.जे. महाविद्यालय, जळगाव), २) वसंत गवई (प्रयोगशाळा सहायक, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), ३) राजेश गुजर (लिपीक, आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेश रिसर्च, शिरपूर), ४) रवींद्र सुर्यवंशी (प्रयोगशाळा सहायक, जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) उत्कृष्ट कर्मचारी (महाविद्यालय वर्ग -४) – १) जितेंद्र परदेशी (प्रयोगशाळा परिचर, पी.आर.हायस्कूल सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव),२) विजय जावळे (शिपाई, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), ३) हरी बेडसे (प्रयोगशाळा परिचर, सी.गो. पाटील महाविद्यालय, साक्री), ४) दिनेश शिंदे (प्रयोगशाळा परिचर, पीएसजीव्हीपीएमचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा)
विद्यापीठ शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी) – १) डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि), २) प्रा. एस.टी. इंगळे ( प्र-कुलगुरू, कबचौ, उमवि, जळगाव), प्रकाशन पुरस्कार १) प्रा. डी.एच. मोरे (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) २) डॉ. विकास पाटील (रासायनिक तंत्रज्ञान संस्था, कबचौउमवि), ३) प्रा. रत्नमाला बेंद्रे, (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि), ४) प्रा.पी.पी. माहुलीकर (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), ५) डॉ. सतीश पाटील ( जैवशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि, जळगाव), ६) प्रा.विकास गीते (रसायनशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि) , पेटंट पुरस्कार – डॉ. आर.जे. रामटेके (संगणकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि)
महाविद्यालयीन शिक्षकांसाठी संशोधन पुरस्कार (निधी) – १) डॉ. कैलास मोरवकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर) २) डॉ. विनोदकुमार उगलेप (आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), ३) डॉ. पंकज नेरकर (आर.सी.पटेल, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, शिरपूर), प्रकाशन पुरस्कार – १) डॉ.मधुचंद्र भुसारे (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), २) डॉ. वसीम शेख (मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव), पेटंट पुरस्कार – १) डॉ. कुणाल गायकवाड (महात्मा गांधी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा), २) डॉ. सुनील गोसावी (चं.ह.चौधरी कला, शं.गो. पटेल वाणिज्य व भ.जा.पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार), ३) डॉ. मोहम्मद रागीब मोहम्मद उस्मान (शरदचंद्रिका पाटील फार्मसी महाविद्यालय, चोपडा)
उत्कृष्ट केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प राबविणारे महाविद्यालये व समन्वयक (जळगाव जिल्हा) – १) पी.ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ, समन्वयक – प्रा. भोजराज बऱ्हाटे (पी.ओ. नाहटा महाविद्यालय, भुसावळ), २) किसान महाविद्यालय, पारोळा, समन्वयक – प्रा. अनिरूध्द देवरे (किसान महाविद्यालय, पारोळा), ३) डी.एन. भाळे महाविद्यालय भुसावळ, समन्वयक – प्रा. दीपककुमार जयस्वाल (किसान महाविद्यालय, पारोळा), ४) धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – डॉ. हरिष नेमाडे (धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर), ५) लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर, समन्वयक – प्रा. मयुर नारखेडे (लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालय, फैजपूर), (धुळे जिल्हा) – १) आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक -प्रा. संजय बच्छाव (आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर) २) झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे, समन्वयक – प्रा. धनंजय पाटील (झेङ बी. पाटील महाविद्यालय, धुळे) ३) एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, समन्वयक – प्रा. संदीप सोलंकी (एस.पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर), (नंदुरबार जिल्हा) – १) पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा, समन्वयक – प्रा.विशाल भोसले (पीएसजीव्हीपीएसचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा), २) जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार, समन्पवयक – डॉ. स्वप्नील मिश्रा (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार) ३) चं.ह.चौधरी कला, शं.गो. पटेल वाणिज्य व भ.जा.पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार, समन्वयक – डॉ. गौतम मोरे (चं.ह.चौधरी कला, शं.गो. पटेल वाणिज्य व भ.जा.पटेल विज्ञान महाविद्यालय, तळोदा, जि. नंदुरबार)

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव शहरातील नवीन बी.जे. मार्केट भीषण आग

Next Post

भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीच्या हत्याकांडाचा उलगडा ; पोलीस तपासात आरोपीची धक्कादायक कबुली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीच्या हत्याकांडाचा उलगडा ; पोलीस तपासात आरोपीची धक्कादायक कबुली

भडगाव तालुक्यातील त्या चिमुकलीच्या हत्याकांडाचा उलगडा ; पोलीस तपासात आरोपीची धक्कादायक कबुली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026
मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

मी भ्रष्ट नाही… निर्दोष सुटका होताच अरविंद केजरीवाल कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडले

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page