Tuesday, June 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसची ८७ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 29, 2025
in महाराष्ट्र
0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा
बातमी शेअर करा..!

मुंबई । सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचे मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान सर्वांच्या नजारा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली आहे.

या पहिल्या यादीत ८७ जणांच्या नावांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीच्या साथीने लढणाऱ्या काँग्रेसने आमदार-खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावाचाही समावेश यादीत पाहायला मिळत आहे. राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार अस्लम शेख यांच्या कुटुंबातील सदस्य यंदा रिंगणात पाहायला मिळेल.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस आणि वंचित बहुजन एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जागावाटप देखील निश्चित झालं आहे. वंचित बहुजन आघाडी ६२ जागांवर निवडणूक लढणार आहे. तर काँग्रेस उर्वरित जागांवर निवडणूक लढणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अर्ज दाखल करण्यासाठी उरले काही तास; इच्छुक उमेदवारांनी महापालिकेत मोठी गर्दी

Next Post

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर! FSSAI मध्ये निघाली भरती, अर्ज कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर! FSSAI मध्ये निघाली भरती, अर्ज कसा कराल?

ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी खुशखबर! FSSAI मध्ये निघाली भरती, अर्ज कसा कराल?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेमध्ये ६५५७ पदांसाठी मोठी मेगाभरती, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु

June 30, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

अजून बरेच धक्के बाकी..! सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर मंत्री गुलाबराव पाटलांचे सूचक विधान

June 30, 2026
जळगाव जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का! या आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; विधान परिषद उपसभापतीपदासाठी भरला अर्ज

June 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page