Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार ! दोन दिग्गज महिला नेत्यांसह ५०० कार्यकर्ते शेकापमध्ये

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 25, 2025
in महाराष्ट्र
0
भाजपला आणखी एक धक्का! या आमदाराने दिला राजीनामा, तुतारी हाती घेणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महापालिका निवडणुकीपूर्वी ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच नवी मुंबईत मोठं खिंडार पडलं आहे. नवी मुंबईमधील भाजपच्या दोन दिग्गज महिला नेत्यांनी आपल्या ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यामुळे ऐन महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपसाठी सर्वांत मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कळंबोली परिसरातील भाजपच्या सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला. या दोन्ही महिला नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षात बुधवारी जाहीर प्रवेश केला. भाजपच्या वरिष्ठांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जवळपास ५०० कार्यकर्त्यांसह शेकापचा झेंडा हातामध्ये घेतला. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांचा पक्षप्रवेश सोहळा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी सांगितले की, ‘स्थानिक पातळीवर जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असून शेकापच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.’ या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील, असा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

Next Post

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मध्ये ३९४ पदांसाठी भरती; १.५ लाख पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मध्ये ३९४ पदांसाठी भरती; १.५ लाख पगार मिळणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page