Wednesday, February 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. मध्ये ३९४ पदांसाठी भरती; १.५ लाख पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 25, 2025
in नोकरी
0
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट iocl.com वर भेट देऊन किंवा या पेजद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

इंडियन ऑइलमध्ये एकूण ३९४ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता काय?
इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून केमिकल इंजिनियरिंग, केमिकल टेक्नोलॉजी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २६ असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षांची सूट आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.

पगार
ज्युनिअर इंजिनियर पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना महिन्याला २५००० ते १,०५,००० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर अनेक सुविधादेखील मिळणार आहे.

असा करा अर्ज

आयओसीएलमधील ज्युनिअर इंजिनियर पदासाठी अर्जप्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे.
यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
सर्वात आधी तुम्हाला www.iocl.com वर जावे.
यानंतर What’s New सेक्शनवर जावे.
यानंतर Click here to Apply Online वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.
यानंतर तुम्हाला सर्व माहिती भरुन फॉर्म भरायचा आहे.
यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.
तुम्ही अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठं खिंडार ! दोन दिग्गज महिला नेत्यांसह ५०० कार्यकर्ते शेकापमध्ये

Next Post

एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने नांदेड हादरलंय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने नांदेड हादरलंय

एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने नांदेड हादरलंय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

१२वी परीक्षेदरम्यान बोर्डाची मोठी कारवाई ! ३४ कर्मचाऱ्यांचे निलंबन, २७ जणांवर गुन्हे

February 18, 2026
महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

महामार्ग ५३ वरील एरंडोल-पारोळा परिसरात अंडरपाससाठी ८० कोटींची मंजुरी

February 18, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून पत्रकार पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

February 18, 2026
चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

चविष्ट आणि पौष्टिक पेय: खजूर दुधाचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल चकित

February 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page