Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत भाजप-शिंदे गटाची युती तुटली? निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिकेत भाजप-शिंदे गटाची युती तुटली? निवडणुकीपूर्वी मोठ्या घडामोडी !
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या असून या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने ८ जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६ जागांवर कब्जा मिळवत  आपण कुठेच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. त्याचे पडसाद जळगाव महापालिकेच्या निवडणुकीतही उमटण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत ७५ पैकी ५५ ते ६० जागा लढण्याच्या भूमिकेवर ठाम राहिलेल्या भाजपला वठणीवर आणण्यासाठी शिंदे गटानेही आता शड्डू ठोकल्याचे बोलले जात आहे. गेल्या वेळी महापालिकेत शिवसेनेचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले होते. आताही शिंदे गटाकडे किमान ३० उमेदवार जिंकण्याच्या क्षमतेचे आहेत. त्या हिशेबाने शिंदे गट इतके दिवस भाजपकडे जागा वाटपाची अपेक्षा व्यक्त करत होते.

भाजपने समाधानकारक तोडगा न काढल्यास नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणे स्वबळावर लढण्याची थेट धमकी शिंदे गटाने भाजप नेत्यांना दिल्याचे सांगितले जाते. शिवसेनेच्या शिंदे गटाने नगर परिषदांच्या निवडणुकांप्रमाणे रणनीती आखून महापालिकेच्या सर्व ७५ जागा लढण्याचा निर्धार केल्यास भाजपसाठी ते मोठे आव्हान ठरण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने ठरवल्यास भाजपच्या नाकात दम येऊ शकतो. एकतर्फी निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहणारे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासाठी यंदाची निवडणूक प्रतिष्ठेची ठरू शकते.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरूवात झाली असली, तरी भाजप किंवा शिंदे गटाकडून अद्याप युती संदर्भात कोणतीच चर्चा करण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन्ही पक्षातील युती जवळपास तुटल्यात जमा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. युती तुटल्यास महापालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. त्यातून जळगाव जिल्ह्यावर नेमक्या कोणत्या पक्षाचा आणि नेत्याचा दबदबा आहे, ते देखील सिद्ध होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चार मुलं जन्माला घाला, सांगणाऱ्या नवनीत राणांना अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या..

Next Post

विज्ञान पुरस्कारांचे वितरण; प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
विज्ञान पुरस्कारांचे वितरण; प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

विज्ञान पुरस्कारांचे वितरण; प्रा.जयंत विष्णू नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञान रत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page