Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ! महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी भाजप-राष्ट्रवादीची युती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट समोर ; वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्धार महायुतीच्या प्रमख नेत्यांनी केला आहे. मात्र, बहुंताशी ठिकाणी मैत्रीपूर्ण किंवा मग स्वबळाचा नारा अशीच परिस्थिती उद्धवण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

बदलापुरातून महायुतीमध्ये बिघाड झाल्याची बातमी समोर आली आहे. बदलापुरात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली. बदलापूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यामुळे शिवसेना शिंदे गट आता स्वबळावर लढणार आहे. खरंतर अंबरनाथ बदलापूर पालिकेत यापूर्वी शिवसेनेची सत्ता होती. पण सध्याची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलेली आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग वाढलेले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी आपली ताकद वाढवत राष्ट्रवादी काँग्रेश शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना आपला पक्षात प्रवेश देत त्यांच्यावर शहराध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे. यामुळे शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा या नगरपालिकेत येण्यासाठी कष्टाची पराकाष्टा पक्षाला करावी लागणार आहे.

येत्या काही दिवसात नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा यांसारख्या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हास्तरापासून ते छोट्याश्या गावापर्यंत कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका महत्वाच्या आहेत.

मात्र, भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेविरोधात दंड थोपडले आहेत. भाजपने या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले असून, पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी येणारी निवडणूक मोठे आव्हान निर्माण होणार असल्याची चर्चा होत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चोपड्यात वाळूमाफियांची मुजोरी! ट्रॅक्टरखाली ओढून तलाठ्यावर जीवघेणा हल्ला !

Next Post

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी! १,२०,९४० रुपये पगार मिळणार, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल इतक्या पदांवर निघाली भरती

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी! १,२०,९४० रुपये पगार मिळणार, आजच अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026
मध्यप्रदेशात काँग्रेसचे स्वप्न भंगलं; भाजप पुन्हा किंगमेकर, कोणाला किती जागा मिळाल्या?

काँग्रेसला मोठा धक्का ! माजी आमदाराचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page