Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शिंदे गटाच्या नेत्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा ; राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले.. 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 3, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे गटाच्या नेत्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत धक्कादायक दावा ; राजकीय वर्तुळात खळबळ, म्हणाले.. 
बातमी शेअर करा..!
मुंबई । मुंबईमध्ये शिवसेनेच्या दोन्ही गटाचे दसरा मेळावा पार पडले. या मेळाव्यामध्ये दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. याच दरम्यान, शिंदेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला.  त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
काय आहे दावा
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक विधान करताना सांगितले की, ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन कधी झाले? आणि त्यांचा मृतदेह मातोश्रीवर किती दिवस ठेवण्यात आला होता.’, याची माहिती काढण्यात यावी अशी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करतो. मी बाळासाहेब यांच्याबाबत हे विधान जबाबदारीने करत आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर हातांचे ठसे घेण्यासाठी त्यांचा मृतदेह २ दिवस तसाच ठेवण्यात आला होता. शिवसेनाप्रमुखांवर उपचार करणारे डॉक्टर आहेत. त्या डॉक्टरांना विचारून घ्या. २ दिवस त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर का ठेवला होता. त्यांचे अंतर्गत काय चाललं होतं?’, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
 तसंच, ‘बाळासाहेब ठाकरें यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले आहे याची माहिती मला डॉक्टरांनी दिली होती. मातोश्रीवर तशी चर्चा देखील सुरू होती.’, असे देखील ते म्हणाले. ‘ये तो झाकी है, अभी बहोत कुछ बाकी है. आमच्या मुळावर उठणार तर आम्ही बोलणारच. अजून खूप काही बाकी आहे. आम्ही हळूहळू सगळं बोलणार आहोत. हे तर काहीच नाही आहे. जेवढे माझ्या मुलाच्या मागे लागणार तेवढं मी अजून बोलणार. शिवसेना आम्ही वाढवली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना वाढवली नाही. माझ्या मुलाच्या मागे लागताय. राजीनामा मागताय. त्याला टार्गेट करतात.हे सर्व सूड भावनेने तुम्ही वागत आहात.’
बातमी शेअर करा..!
Previous Post

जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; जळगाव शहरातील खळबळजनक घटना

Next Post

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; १७१ पदांसाठी भरती, दरमहा ६४,८२० पगार मिळणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
इंडियन बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी निघाली भरती? जाणून घ्या पात्रता

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; १७१ पदांसाठी भरती, दरमहा ६४,८२० पगार मिळणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page