Friday, February 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

मोहसिन नकवीकडून आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने का नकार दिला? जाणून घ्या कारण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 29, 2025
in राष्ट्रीय
0
मोहसिन नकवीकडून आशिया कपची ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने का नकार दिला? जाणून घ्या कारण?
बातमी शेअर करा..!

भारतीय संघानं आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत पुन्हा एकदा आशिया कपवर आपलं नाव कोरलं. भारताने नवव्यांदा आशिया कप ट्रॉफी जिंकली. दरम्यान युद्धभूमीवर पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर, भारताने क्रिकेटच्या मैदानावरही त्यांचा अपमान केला आहे.आशिया कप २०२५ मध्ये भारताच्या विजयानंतर, रात्रीपर्यंत नाट्य सुरूच राहिले. आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC ) अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाने नकार दिला.

नकवीकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचे कारण काय?

भारतीय क्रिकेट टीमने ACC चे अध्यक्ष मोहसीन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारायला नकार दिला. नियमानुसार, विजेत्या संघाला ट्रॉफी देण्याचा अधिकार ACC चीफचा आहे. पाकिस्तानातून येणारे मोहसीन नकवी फक्त ACC अध्यक्ष असते, तर टीम इंडियाने त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्याचा विचार केला असता, पण मोहसीन नकवी PCB अध्यक्ष आणि पाकिस्तान सरकारमध्ये इंटिरियर मंत्री आहेत. नकवी हे त्यांच्या भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. आता एका पाकिस्तानी मंत्र्याकडून टीम इंडिया कशी ट्रॉफी स्वीकारणार?. ते सुद्धा अशावेळी जेव्हा पहलाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडलेले आहेत.

वृत्तानुसार, भारतीय टीमला विजेतेपदाची ट्रॉफी मोहसीन नकवी यांच्या हातून न देता अमीरात क्रिकेट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या हातून द्यावी असं BCCI ने सांगितलं होतं. पण असं करण्याऐवजी ACC अध्यक्ष मोहसीन नकवी ती ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले. मोहसिन नकवी स्टेजवर येताच, भारतीय चाहत्यांनी “भारत माता की जय” अशी घोषणाबाजी सुरू केली.

मोहसिन नकवी स्टेजवर येताच त्यांना सांगण्यात आले की भारतीय संघ त्यांच्याकडून ट्रॉफी घेणार नाही आणि जर त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर अधिकृत निषेध नोंदवला जाईल. पण त्यानंतरच त्यांचं वर्तन BCCI साठी सुद्ध सहन करण्यापलीकडे होतं. ACC अध्यक्ष मोहसीन नकवी ती ट्रॉफी हॉटेलमध्ये घेऊन गेले.

बीसीसीआयने जोरदार फटकारले

आशिया कप फायनलनंतर पुरस्कार सोहळ्यात भारतीय संघाला विजेत्याचे पदक आणि ट्रॉफी देण्यात आली नाही. भारतीय संघ स्टेजवर आला आणि ट्रॉफी आणि पदकांशिवाय आनंद साजरा केला. देवजीत सैकिया यांनी खुलासा केला की बीसीसीआयने आधीच निर्णय घेतला होता की टीम इंडिया मोहसीन नकवी कडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. मोहसीन नकवी यांना ट्रॉफी आणि पदके सोबत नेण्याचा अधिकार नाही. हे अत्यंत दुर्दैवी आणि क्रीडा भावनेच्या विरुद्ध आहे. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील.” असं देवजीत सैकिया म्हणाले

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागरिकांनो.. घराबाहेर पडणे टाळाच ! आज महाराष्ट्रात पावसाबाबत मोठा अंदाज, खान्देशात कशी राहणार स्थिती?

Next Post

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे सेनेच्या आमदाराची अजितदादांच्या खासदारावर टीका करताना जीभ घसरली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मित्र पक्षानंच केला गेम ! अजितदादांच्या बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे सेनेच्या आमदाराची अजितदादांच्या खासदारावर टीका करताना जीभ घसरली

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात तीन मंत्री असूनही केळी उत्पादक फळपीक विम्यापासून वंचित का? नाथाभाऊंचा सवाल

केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई मंजूर

February 27, 2026
नोकरीची संधी! भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांची बंपर भरती

9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इस्रो मध्ये इंटर्नशिप करण्याची संधी; निवास, जेवणापासून ते तिकिटांचा खर्च इस्रो करणार

February 27, 2026
लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी ! सरकारने केला इन्कम टॅक्स विभागासोबत करार

‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर खात्यांवर ताण; कर्ज काढून खर्च भागवावा लागतोय!; विधानपरिषदेत मंत्र्यांची कबुली

February 27, 2026
तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

तरुणांना रोजगाराची संधी! जळगावमध्ये ई–बस सेवेसाठी भरती जाहीर

February 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page