Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आवडत्या शिक्षकाची बदली; निरोप देताना विद्यार्थ्यांसह शिक्षकालाही अश्रू अनावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
आवडत्या शिक्षकाची बदली; निरोप देताना विद्यार्थ्यांसह शिक्षकालाही अश्रू अनावर
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यभरात सध्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदलीचे सत्र सूरू असून याच दरम्यान, एरंडोल तालुक्यातील फरकांडे शाळेतील शिक्षकांची बदली झाली होती. शिक्षकांच्या निरोप समारंभाच्या दिवशी विद्यार्थ्यांसह पालकांच्या डोळ्यात अश्रू आले होते. यामुळे संपूर्ण शाळेत भावनिक वातावरण निर्माण झाले.

एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सतीश चव्हाण तसेच उपशिक्षक विजय पाटील आणि अनिल पाटील यांची नुकतीच बदली झाली.या तिघा शिक्षकांचा निरोप समारंभ नुकताच शाळेत पार पडला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.

गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत कार्यरत असलेले हे शिक्षक विद्यार्थ्यांशी जिव्हाळ्याने वागत होते.केवळ अध्यापनच नव्हे तर शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी केलेल्या त्यांच्या परिश्रमांचे कौतुक या समारंभात सर्व स्तरांतून करण्यात आले.

“ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये असे समर्पित शिक्षक मिळणे ही मोठी जमेची बाजू आहे.त्यांच्या मेहनतीमुळेच अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणात उत्तम यश मिळवले आहे.अशा शिक्षकांची शाळांना नितांत गरज आहे.”निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकांसाठी गाणी, कविता सादर करून आपली भावना व्यक्त केली.या निरोप समारंभाचे वातावरण अतिशय हळवे झाले होते.शिक्षकांच्या डोळ्यांतही विद्यार्थ्यांविषयीचे ममत्व स्पष्टपणे दिसून येत होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडक्या बहिणींनो.. आजच करा e-KYC; अन्यथा 1500 रुपये विसरा, कशी करायची ई-केवायसी? घ्या जाणून

Next Post

आज महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अलर्ट ; वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

आज महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अलर्ट ; वाचा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

भयंकर ! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडले; १३ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

October 18, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

दिवाळी-छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; जळगाव, भुसावळला असणार थांबा

October 18, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

राज्यात पुन्हा वारं फिरलं ! हवामान विभागाचा पावसाचा मोठा इशारा, जळगावात काय स्थिती?

October 18, 2026
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page