Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय रेल्वेत तब्बल ३५१८ पदांसाठी भरती; 10वी/12वी पाससाठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 12, 2025
in नोकरी
0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा
बातमी शेअर करा..!

तुम्हीही रेल्वेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे. दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीद्वारे तब्बल ३५१८ जागा भरल्या जाणार आहे. रेल्वेत ज्या उमेदवारांना नोकरी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही २५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता
दक्षिण रेल्वेतील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्याताप्राप्त विद्यापीठातून दहावी आणि बारावी पास असणे गरजेचे आहेत. त्यांना ५० टक्के गुण मिळालेले असावे. याचसोबत उमेदवारांकडे आयटीआय सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

सर्व ट्रेडमध्ये अप्रेंटिसशिप पदासाठी कालावधी वेगवेगळा असणार आहे. वेल्डर अप्रेंटिसशि पदासाठी १ वर्ष ३ महिने, फिटर आणि पेंटर पदासाठी २ वर्षे आणि मेडिकल लॅब टेक्निशियन पदासाठी १ वर्ष तीन महिन्याचा कालावधी असणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा

स्टायपेंड

दहावी पास तरुणांना या नोकरीसाठी ६००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. १२वी पास तरुणांना ७००० रुपये आणि आयटीआय उत्तीर्ण तरुणांना ७००० रुपये स्टायपेंड मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २५ ते २२ वर्षे असावी.राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भाजपला मोठा धक्का ; ४३ पदाधिकाऱ्यांनी दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

Next Post

जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त; चौघांना अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त; चौघांना अटक

जळगावात पोलिसांच्या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, 10 जिवंत काडतुसे जप्त; चौघांना अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page