Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आज राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज
बातमी शेअर करा..!

मुंबई : राज्यात काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला असला तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस सुरु आहे. यातच हवामान खात्यानं आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील 15 हून अधिक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने सतर्कतेचा यलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

मुंबई, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत 30 जुलै रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून, या दोन्ही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विशेषत: पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या भागांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना सध्या कोणताही सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. या भागांसाठीही कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

विदर्भाला यलो अलर्ट
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या सर्व जिल्ह्यांना वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे आवाहन
हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 30 जुलै रोजी यलो अलर्ट असलेल्या 15 जिल्ह्यांतील नागरिकांनी बाहेर पडताना आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करावीत, असे हवामान विभागाने सुचवले आहे. पुढील काही दिवस राज्यात हवामानाची हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ५०,००० रुपये

Next Post

महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा; काय आहे वाचा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

महाराष्ट्र शासनाचा सर्व खत विक्रेत्यांना इशारा; काय आहे वाचा?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

‘अरे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’; मिसिंग लिंकवरून राज ठाकरेंचा फडणवीसांवर घणाघात

July 9, 2026
मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

मोठी बातमी ! जळगाव तापी पुलावर कार जळून खाक; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली!

July 9, 2026
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी

शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवरून महाविकास आघाडीत खळबळ; संजय राऊतांची तीव्र नाराजी

July 9, 2026
बँकेत नोकरीची संधी! ४०० पदांसाठी सुरूय भरती, आजच अर्ज करा

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! इंडियन ओव्हरसीज बँकेत ७५० पदांसाठी भरती

July 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page