Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

40 हजारांची लाच स्वीकारून धूम ठोकणाऱ्या ग्रामसेवकाच्या पाठलाग करून आवळल्या मुसक्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ
बातमी शेअर करा..!

जळगाव । रस्ता काँक्रिटीकरणाचे चार लाखांचे बिल अदा केल्यानंतर त्यापोटी 40 हजारांची लाच मागून ती स्वीकारून धूम ठोकणाऱ्या पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला धुळे एसीबीने सिनेस्टाइल अटक केलीय. दिनेश वासुदेव साळुंखे (53, आई बंगला, भालेराव नगर, कॉटन मार्केटच्या मागे, अमळनेर) असे संशयित लाचखोर अधिकऱ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 23 वर्षीय तक्रारदार हे शासकीय बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या दलित वस्ती सुधार अंतर्गत मोजे तामसवाडी ग्रामपंचायतीचे रस्ता काँक्रिटीकरणाचे पाच लक्ष किंमतीचे काम घेऊन पूर्ण केले होते. या कामाचा चार लाख रुपये किंमतीचा बिलाचा धनादेश तक्रारदार यांना अदा करण्यात आल्यानंतर रक्कम खात्यात जमा झाली होती मात्र तक्रारदार व त्यांचे चुलत काका असे तक्रारदार यांनी घेतलेल्या दुसर्‍या कामाची चौकशी करण्याकरिता सुमारे सात दिवसांपूर्वी तामसवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गेल्यानंतर ग्रामसेवक साळुंखे यांनी यापूर्वी अदा केलेल्या चार लाखांच्या बिल रकमेच्या 10 टक्क्यांप्रमाणे 40 हजार रुपये लाचेची मागणी सोमवारी केली.

तक्रारीअंती अमळनेरात रचला सापळा
तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीला दूरध्वनीद्वारे माहिती देत तक्रार दिली. पारोळ्यात तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली व लाच रक्कम अमळनेर येथे स्वीकारण्याचे आरोपी ग्रामसेवकाने मान्य केल्यानंतर सापळा रचण्यात आला. सोमवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास अमळनेरातील दगडी दरवाजा समोर राजे संभाजी चौकात साळुंखे याने लाच स्वीकारली मात्र त्यास ट्रॅपचा संशय येताच त्याने दुचाकीवरून पळ काढला मात्र एसीबीने पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

विशेष म्हणजे आरोपी साळुंखे याची काही दिवसांपूर्वीच बदली करण्यात आली असून त्यास कार्यमुक्त न केल्याने त्याचा तामसवाडीत मुक्काम असल्याची माहिती आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

काकांनी धावती ट्रेन पकडली, पण तोल गेला अन्.. पुढे जे घडतं ते अतिशय थरारक

Next Post

आवक विस्कळीत, सुकामेव्याच्या भावात वाढ; असे आहेत दर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आवक विस्कळीत, सुकामेव्याच्या भावात वाढ; असे आहेत दर

आवक विस्कळीत, सुकामेव्याच्या भावात वाढ; असे आहेत दर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page