Sunday, May 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मद्यविक्री दुकाने बंद करण्यासंदर्भात राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 15, 2025
in Uncategorized
0
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्र सरकारने मद्यविक्री दुकाने बंद करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्याही वॉर्डमध्ये मद्यविक्री दुकान बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांना मतदानाचा पर्याय मिळणार आहे. यासाठी झालेल्या मतदानात 75% लोकांनी दुकान बंद करण्याच्या बाजूने मतदान केल्यास संबंधित दुकान बंद करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.

गृहनिर्माण सोसायट्यांचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक :
राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नव्या मद्यविक्री दुकानाला परवानगी देण्यासाठी सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) बंधनकारक राहील. सोसायटीने परवानगी न दिल्यास त्या ठिकाणी बिअर शॉपी किंवा दारूचे दुकान सुरू करता येणार नाही. हा निर्णय सोसायट्यांतील वातावरण कलहमुक्त ठेवण्यासाठी आणि तरुण पिढीला व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

– जर एखाद्या महापालिका वॉर्डमधील नागरिक मद्यविक्री दुकान बंद करू इच्छित असतील, तर त्यांनी 75% मतदान त्या बाजूने केल्यास दुकान बंद होईल.
– शाळा, महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांच्या परिसरात आधीच मद्यविक्री दुकानांना परवानगी नाही.
– राज्य सरकारला दारू विक्रीतून मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो, मात्र सरकार अवैध दारू विक्री रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणार आहे.

दारू विक्री वाढवण्याचा हेतू नाही – अजित पवार :
अनेक दशकांपासून महाराष्ट्रात दारू विक्रीचे परवाने बंद आहेत, असे सांगताना अजित पवार यांनी सरकारला दारू विक्री वाढवण्याचा हेतू नाही, तर नियमांचे काटेकोर पालन होईल यावर भर दिला जाईल, असे स्पष्ट केले.

दारू विक्रीला प्रोत्साहन न देता अवैध विक्री रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील.दारूमुळे स्थानिक परिस्थिती बिघडत असेल, तर नागरिकांना त्यावर थेट निर्णय घेण्याचा अधिकार दिला जाईल. तसेच हा निर्णय सार्वजनिक सहभाग आणि लोकशाही प्रक्रियेचा उत्तम नमुना आहे. जर एखाद्या भागातील नागरिकांना मद्यविक्री दुकान नको असेल, तर ते मतदानाद्वारे दुकान बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांच्या सोयी – सुविधांसाठी सरकार कटिबद्ध ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

भयंकर! राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; ‘या’ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंधरा महिन्यांत २९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली ; जळगाव जिल्ह्यातील या तालुक्यातील घटना

भयंकर! राज्यात गेल्या वर्षी २,७०६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ; 'या' जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

May 24, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

May 24, 2026
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात पोलिसांचा दणका! दोन अट्टल गुन्हेगार एका वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार!

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page