Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची रेखा गुप्तांनी तर ‘या’ सहा आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2025
in राष्ट्रीय, राजकारण
0
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची रेखा गुप्तांनी तर ‘या’ सहा आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशाच्या राजधानीत 27 वर्षानंतर भाजपची सत्ता आली आहे. यानंतर गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु होती. अखेर आज रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. रेखा गुप्ता यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि आतिशी यांच्यानंतर रेखा गुप्ता दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीची कमान महिलेच्या हाती आली आहे. भाजपने मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला संधी दिली आहे, पण मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही.

प्रवेश वर्मा
प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. प्रवेश वर्मा हे दोन वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा ४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. प्रवेश यांनी आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण घेतले. यानंतर, त्यांनी किरोरीमल कॉलेजमधून कला शाखेत पदवी मिळवली.

कपिल मिश्रा
कपिल मित्रा हे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पार्टी सोडून भाजपत सहभागी झाले. त्यांनी करावल नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.

मनजिंदर सिंग सिरसा
भाजपने राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा यांनी १८,१९० मते मिळवत ही जागा जिंकली. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिरोमणी अकाली दल पक्षात होते. मात्र डिसेंबर २०२१ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.

पंकज सिंह
पंकज सिंह हे पूर्वांचलचे ठाकूर आहेत. पंकज सिंह यांनी पहिल्यांदाच विकासपुरी मतदारसंघातून भाजपला पहिला विजय मिळवून दिला. पंकज कुमार सिंह यांनी आपचे महेंद्र यादव यांचा १२,८७६ मतांनी पराभव केला.

आशिष सूद
आशिष सुद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात. दिल्लीतील पंजाबी समाजाचे आशिष सूद एक मोठा चेहरा असल्याचे मानले जाते. जनकपुरीमधून ते निवडून आले. आशिष सूद हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.

रवींद्र इंद्रराज सिंह
भाजपने दलित नेते रवींद्र इंद्रराज सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रवींद्र इंद्रराज सिंह यांनी बवाना विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी आम आदमी पक्षाचे जय भगवान उपकर यांचा ३१,४७५ मतांनी पराभव केला.

दरम्यान, आज दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12.35 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांसह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे सर्व मोठे नेते उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खळबळजनक! उपमुख्यमंत्री शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Next Post

ठरलं तर ! पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याचे या तारखेला होणार वितरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पीएम किसान निधीबाबत महत्वाची बातमी, जाणून घ्या कोणाला मिळणार नाही पैसे

ठरलं तर ! पीएम किसान योजनेच्या १९ व्या हप्त्याचे या तारखेला होणार वितरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

March 12, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page