Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

खळबळजनक! उपमुख्यमंत्री शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी ; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तीकडून गोरेगाव पोलिसांना ईमेल द्वारे पाठवण्यात आली आहे. शिंदेंना आलेल्या या धमकीमुळे सुरक्षा यंत्रणा अर्लट मोडवर आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात आला आहे. पोलिसांकडून ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली.

मुंबईतल्या जवळपास 7 ते 8 पोलीस ठाणे आणि इतर विभागात धमकीचा मेल करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसाकडून या मेलचा तपास सुरू आहे.

दरम्यान, दोनच दिवसापूर्वी गृह खात्याकडून सत्तेतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यामुळे या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्ष कारावासाची शिक्षा

Next Post

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची रेखा गुप्तांनी तर ‘या’ सहा आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची रेखा गुप्तांनी तर ‘या’ सहा आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची रेखा गुप्तांनी तर 'या' सहा आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

राज्य परिवहन महामंडळात लवकरच मेगा भरती; मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

भरधाव अर्टिगा कारने पाच नागरिकांना उडविले, मुक्ताईनगरच्या हरताळा फाट्यानजीकची घटना

March 12, 2026
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page