Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

आई-बाबा मला माफ करा, देवाने मला फक्त १८ वर्षासाठीच पाठवले होते; सुसाईड नोट लिहून विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 13, 2025
in क्राईम, राष्ट्रीय
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथेजेईई मेन २०२५ मध्ये कमी गुण मिळाल्याने निराश होऊन बारावीच्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली. आदिती मिश्रा असं या विद्यार्थिनीचे नाव असून तिचा मृतदेह हा हॉस्टेल मध्ये तिच्या रूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. यादरम्यान तिच्या खोलीत सुसाईड नोट देखील सापडली. यामुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये एकच खळबळ उडाली.

सुसाईड नोटमध्ये काय?
“आई-बाबा मला माफ करा. मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही. तुम्ही खूप चांगले आई-बाबा आहात,तुम्ही नेहमीच मला पाठिंबा दिला, माझ्यावर खूप प्रेम केलं. पण आता माझी वेळ संपली आहे. मी इथेच थांबते आहे. देवाने मला फक्त १८ वर्षासाठीच पाठवले होते अस चिठ्ठीमध्ये लिहीत या मुलीने गळफास लाऊन स्वतःचे जीवन संपवले.

आदिती गोरखपूरमधील मुलींच्या हॉस्टेलमध्ये खोली क्रमांक 86 मध्ये राहत होती. बराच वेळ खोली बंद असल्याने आणि आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने तिच्या मैत्रिणींनी हॉस्टेल वॉर्डनला कळवले. पोलिसांच्या मदतीने दार उघडले असता, ती पांढऱ्या स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तसेच खोलीत सुसाईड नोट देखील सापडली. या घटनेने संपूर्ण हॅास्टेल हादरले होते.

दरम्यानं, दोन दिवसापूर्वी आदिती घरातून हॉस्टेलमध्ये गेली होती. बुधवारी सकाळीच तिचे वडिलांशी बोलनेही झाले आणि तिने मोबाईल फोनही रीचार्ज केला. तिला निकालात कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात होती. माझ्या निकालाबाबत कोणाला सांगू नका असा आदितीने वडिलांना सांगितले. तिच्या वडिलांनी तिला धीर देण्याचा बराच प्रयत्न केला. तसेच पुढच्या परीक्षेसाठी तिला परत जोमाने अभ्यास करण्याचा सल्ला देत प्रोत्साहित केले. पण आदिती ही इतके टोकाच निर्णय घेईल याची कल्पनाही आम्ही कधी नव्हती केली असं तिच्या वडिलांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्नाटकातील व्यापाऱ्याकडून जळगावच्या व्यावसायिकाची साडेपाच लाखात फसवणूक

Next Post

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा हप्ता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page