Friday, May 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 31, 2025
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी आर्थिक मागासांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घ्यावा
बातमी शेअर करा..!

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील

जळगाव । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून अधिकाधिक गरजू लाभार्थ्यांपर्यंत आर्थिक लाभ पोहोचावा यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले.

शुक्रवार, 31 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या साने गुरुजी सभागृहात आयोजित बँक प्रतिनिधींच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार,लीड बँक व्यवस्थापक प्रणव झा, कौशल्य विकास सहआयुक्त संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.

बँकांनी अधिकाधिक लाभार्थ्यांना कर्ज द्यावे
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध जातींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने राज्यभरात जातनिहाय महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली जाते.

नरेंद्र पाटील म्हणाले की, जळगाव जिल्हा हा लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असल्याने येथे लाभार्थ्यांची संख्या वाढणे गरजेचे आहे. बँकांनी अधिकाधिक प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देऊन लाभार्थ्यांना आर्थिक सक्षम करावे व त्यांना नवनवीन व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याव्यात. राज्यातील व जळगाव जिल्ह्यातील अनेक सहकारी बँका महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचा पुरवठा करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांनी देखील या गोष्टीची दखल घेऊन लाभार्थ्यांना अधिकाधिक मदत करावी. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महामंडळाच्या कर्ज वाटपाचा आढावा घेत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना कर्ज देण्याचे आवाहन केले.या बैठकीस जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अत्याचारातून १४ वर्षीय मुलीने दिला बाळाला जन्म ; जळगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

जळगावकरांनो काळजी घ्या: जीबीएस आजाराने जळगावात एन्ट्री

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चिंता वाढली : पुण्यात जीबी सिंड्रोममुळे एकाच दिवशी दोघांचा मृत्यू, पालिका प्रशासन अलर्टवर

जळगावकरांनो काळजी घ्या: जीबीएस आजाराने जळगावात एन्ट्री

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धुळे हादरले ! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

धुळे हादरले ! पत्नीसमोर अपमान केल्याचा राग, मुलाने जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या

May 15, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

जळगाव जिल्ह्यातील युवकांसाठी टोयोटा किर्लोस्कर कंपनीत नोकरीची मोठी संधी! इतके विद्यावेतन मिळेल?

May 15, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

गुंतवणुकीच्या नावाखाली जळगावात कोट्यवधींचा महाघोटाळा; शेकडो गुंतवणूकदारांना गंडवणारा मुख्य एजंट अखेर गजाआड!

May 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page