Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशनमध्ये 642 जागांसाठी भरती; दहावीसह पदवीधरांना नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 30, 2025
in नोकरी
0
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशनमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025 आहे. मग आता या भरती प्रक्रियेसाठी कोण अर्ज करू शकते? पात्रता काय आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत.

या पदासाठी होणार भरती?
1) ज्युनियर मॅनेजर (फायनान्स) 03
2) एक्झिक्युटिव (सिव्हिल) 36
3) एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 64
4) एक्झिक्युटिव (सिग्नल & कम्युनिकेशन) 75
5) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 464

आवश्यक पात्रता:
पद क्र.1: CA/CMA
पद क्र.2: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil – Transportation/Construction Technology/Public Health/Water Resource)
पद क्र.3: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical / Electronics / Electrical & Electronics/ Power Supply/ Instrumental & Control / Industrial Electronics/ Electronics & Instrumentation / Applied Electronics / Digital Electronics / Instrumentation / Power Electronics /Electronics & Control Systems)
पद क्र.4: 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation / Electronics & Computer / Electronics & Control Systems / Power Electronics / Electrical & Communication / Rail System and Communication / Electrical / Electronics / Microelectronics / Telecommunication / Communication / Instrumentation / Instrumentation & Control / Instrumentation Technology / Information Technology / Information & Communication Technology / Information Science and Technology / Computer Science & Engineering / Computer Science / Computer Engineering / Microprocessor)
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI-NCVT/SCVT

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online

वयाची अट: 18 ते 33 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2025

बातमी शेअर करा..!
Previous Post

लँडिंगवेळी विमानाची हेलिकॉप्टरला धडक ; अपघाताचा थराराक VIDEO व्हायरल

Next Post

ग्राहकांना झटका! सोन्याच्या किमतीने मोडले आतपर्यंतचे सगळे रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोनं आणि चांदी पुन्हा महागलं! लक्ष्मीपूजनदिनी १ तोळ्याचा भाव किती?

ग्राहकांना झटका! सोन्याच्या किमतीने मोडले आतपर्यंतचे सगळे रेकॉर्ड, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page