Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट! पीएम किसान योजनेचा निधी 10000 रुपयांत वाढणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 27, 2025
in राष्ट्रीय, वाणिज्य
0
शेतीसाठी अर्थसंकल्पातून होऊ शकतात या पाच मोठ्या घोषणा? काय आहेत जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशाच्या आर्थिक वर्ष 2025-26 साठी अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडे देशातील जनतेचे विशेष लक्ष लागले आहे, विशेषत: शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते. ती म्हणजे पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पीएम किसान योजनेतील निधी वाढण्याची शक्यता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे हा आहे. सध्या, या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला दरवर्षी 6000 रुपये दिले जातात, जे तीन समान हप्त्यांमध्ये, प्रत्येकी 2000 रुपये, थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेतून 18 हप्ते यशस्वीरीत्या वितरित करण्यात आले आहेत, आणि फेब्रुवारी 2025 मध्ये 19वा हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.

महागाईचा ताण आणि निधी वाढवण्याची गरज
महागाईचा वाढता दर, शेती उत्पादन खर्चातील वाढ, आणि हवामान बदलाचे परिणाम यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे. शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्याची वार्षिक 6000 रुपयांची रक्कम अपुरी पडत आहे. त्यामुळे ही रक्कम किमान 10000 रुपये करण्याची मागणी जोर धरत आहे. सरकार या मागणीला दाद देऊन अर्थसंकल्पात या योजनेची रक्कम वाढवू शकते.

अपेक्षित बदलांचे फायदे
जर सरकारने पीएम किसान योजनेतील रक्कम वाढवली, तर त्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. वाढीव रक्कम मिळाल्यास शेतकरी चांगल्या बियाणे, खते आणि शेती साहित्यांमध्ये गुंतवणूक करू शकतील. योग्य गुंतवणुकीमुळे शेती उत्पादनात वाढ होऊ शकेल, जे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास मदत करेल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही मजबूत होण्यास आणखी मदत होणार आहे.

शेतकऱ्यांना आशा
गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान योजनेचा निधी वाढवण्याची मागणी केली जात होती. या अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना आशा आहे की सरकार आर्थिक मदत वाढवून त्यांचे जीवन सोपे करेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांना दिलासा; आज सोने-चांदी दर इतक्या रुपयांनी घसरला

Next Post

कानळद्यात उच्चशिक्षित तरुणीचा गुरांच्या हौदात बुडून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कानळद्यात उच्चशिक्षित तरुणीचा गुरांच्या हौदात बुडून मृत्यू

कानळद्यात उच्चशिक्षित तरुणीचा गुरांच्या हौदात बुडून मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page