Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 25, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
चोपडा वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस
बातमी शेअर करा..!

जळगाव | चोपडा वनपरिक्षेत्रातील चौगांव कक्ष क्र. २६० मध्ये अवैध वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिनांक २४ जानेवारी रोजी मध्यरात्री गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. सागवान लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी वनरक्षक श्री. प्रकाश सुभाष पाटील यांच्यावर वाहन चढवून गंभीर जखमी केले.

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये विना क्रमांकाची मोटारसायकल,सागवान लाकूड ०.१५१ घ.मी असून त्याची अंदाजे किंमत ३०५६ रु. आणि इतर साधने समाविष्ट होती. पुढील तपासादरम्यान चौगांव येथील एका आरोपीच्या घराची झडती घेतली असता, कटाई मशीन, लाकूड कापण्याची अवजारे, ३५ सागवान लाकूड नग आणि तयार पलंग या सर्वाची मिळून एकूण किंमत १,१४,६४४ रु. होते, या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी बी. के. थोरात यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली. आरोपींविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जखमी वनरक्षक श्री. प्रकाश पाटील यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले हे गंभीर बाब असून, असे प्रकार थांबवण्यासाठी कठोर कायदेशीर पावले उचलली जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी वाईट बातमी! मारुती सुझुकी गाड्या ३२,५०० रुपयांनी महागणार, नवे दर १ फेब्रुवारीपासून लागू

Next Post

आता स्वस्त मिळणार वीज ; महावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१२ फेब्रुवारीपासुन महावितरणच्या कामगारांचे आंदोलन ; नेमकं कारण काय?

आता स्वस्त मिळणार वीज ; महावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत समर्पण’ला चार पारितोषिके

March 10, 2026
कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

कोविड-१९ लसीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; सरकारला दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश?

March 10, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा! देशभरात ‘एस्मा’ कायदा लागू; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

March 10, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

५० लाखांचा विमा मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड ; डॉक्टर, चार पोलिसांवर गुन्हा दाखल

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page