Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जुन्यावादातून तरुणाची हत्या, पाच जण जखमी; जळगाव शहरातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 20, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जुन्यावादातून तरुणाची हत्या, पाच जण जखमी; जळगाव शहरातील धक्कादायक घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात भरदिवसा तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. जुन्यावादातून घरातील कुटुंबावार चॉपर आणि कोयताने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला. मुकेश रमेश शिरसाठ (वय- २६ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरामध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबावर जुन्या वादातून सात ते आठ जणांनी चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये निळकंठ सुखदेव शिरसाट वय-४५, कोमल निळकंठ शिरसाठ वय-२०,  निळकंठ शिरसाठ वय-२५, ललिता निळकंठ शिरसाठ वय-३०, आणि मुकेश रमेश शिरसाठ वय-२६, सनी निळकंठ शिरसाठ वय २१, सर्व रा.पिंप्राळा हुडको, जळगाव हे गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यातील मुकेश रमेश शिरसाठ वय-२६ या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

यावेळी महाविद्यालयात मित्र परिवारासह नातेवाईकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. ही घटना घडल्यानंतर रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली तसेच जिल्हा रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

Next Post

६० हजाराची लाच स्वीकरताना भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

६० हजाराची लाच स्वीकरताना भूकर मापक एसीबीच्या जाळ्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगावातून विधान परिषदेसाठी भाजप-शिवसेनेकडून यांचे नाव चर्चेत

April 23, 2026
पदभार स्वीकारताच हरदीप पुरींनी केली मोठी घोषणा ; पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारने दिलं ‘हे’ मोठं स्पष्टीकरण 

April 23, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची सज्जता; उष्णलहरींचा धोका लक्षात घेऊन पशुधन संरक्षणासाठी उपाययोजना

April 23, 2026
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात; प्रकाशकाला दिली जीवे मारण्याची धमकी

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page