Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 19, 2025
in महाराष्ट्र, क्राईम
0
पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू
बातमी शेअर करा..!

बीड । बीडमधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात पोलीस भरतीचा सराव करत असताना भरधाव एसटी ५ तरूणांना चिरडले, ज्यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा जीव वाचला. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलेय. बीडच्या घोडका राजुरी फाट्यावरील आज सकाळी साडे सहाच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. या अपघातामुळे घोडका राजुरी गावावर शोककाळा पसरली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न त्या तरूणाचे भंगले आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न उराशी बाळगून तरूण पहाटे धावण्याचा सराव करतात. सकाळी रस्त्याच्या बाजूने तरूण धावत सराव करतात. दररोज ज्या रस्त्यावर धावतात, त्याच रस्त्यावर त्यांचा जीव गेलाय. एसटी बसने रस्त्यावर धावणाऱ्या पाच जणांना उडवले. त्यामधील तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. नशीब बलवत्तर म्हणून दोन जण वाचले. या अपघातानंतर घोडका राजुरी गावावर शोककळा पसरली आहे.

बीडच्या घोडका राजुरी फाट्यावर ५ मुलांना एसटी बसने चिरडल्याची माहिती मिळताच घटनास्थळावर एकच गर्दी झाली. गावातील लोकांची गर्दी जमली. संतप्त गावकऱ्यांनी एसटी अडवली. दडगफेक केली. तोडफोड केली. त्यामध्ये एसटीच्या काचा फुटल्या आहेत. गावकऱ्यांनी चालकाला ताब्यात घेतलेय. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

EPFO ने ‘या’ नियमात केला महत्त्वाचा बदल, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Next Post

जुन्यावादातून तरुणाची हत्या, पाच जण जखमी; जळगाव शहरातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जुन्यावादातून तरुणाची हत्या, पाच जण जखमी; जळगाव शहरातील धक्कादायक घटना

जुन्यावादातून तरुणाची हत्या, पाच जण जखमी; जळगाव शहरातील धक्कादायक घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page