Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

EPFO ने ‘या’ नियमात केला महत्त्वाचा बदल, कोट्यावधी कर्मचाऱ्यांना होणार फायदा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 19, 2025
in राष्ट्रीय
0
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेपासून मिळणार PF काढण्यासाठी ATM कार्ड
बातमी शेअर करा..!

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना आता आपले नाव व जन्मतारीख यांसारख्या वैयक्तिक माहितीत स्वतःच ऑनलाइन बदल करता येणार आहेत. यासाठी त्यांना रोजगारदाता कंपनीकडून पडताळणीची अथवा ईपीएफओच्या मंजुरीची गरज राहणार नाही. शनिवारी ही सुविधा कार्यान्वित झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

ईपीएफओ सदस्यांना दिलासा

रोजगारदात्यांच्या हस्तक्षेपाशिवाय विनाआधार ओटीपीसह ईपीएफ  हस्तांतरण दावे ऑनलाइन दाखल करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी या दोन्ही सुविधांचा शुभारंभ केला.

मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओ सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींपैकी २७ टक्के तक्रारी या प्रोफाइल (Profile) / केवायसीशी (KYC) संबंधित आहेत. ही सुविधा सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी होतील. व्यक्तिगत माहितीतील सुधारणेसाठी आणण्यात आलेल्या नव्या सुविधेचा लाभ मोठा कर्मचारी वर्ग असलेल्या बड्या कंपन्यांनाही होईल.

कोणाला घेता येईल या सुविधेचा लाभ?

१ ऑक्टोबर २०१७ नंतर ज्यांचा यूएएन (सार्वभौम खाते क्रमांक जारी झाला आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. १ ऑक्टोबर २०१७ पासून यूएएन क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात आले होते.

१ ऑक्टोबर २०१७ च्या आधीचा यूएएन (UAN) असल्यास रोजगारदाता कंपनी ईपीएफओच्या मंजुरीशिवाय तपशिलात बदल करू शकते. अशा प्रकरणांत सहायक दस्तावेजांच्या आवश्यकतेची अट सुलभ करण्यात आली आहे.

आधारशी जोडणीनसलेल्या यूएएन प्रकरणात मात्र सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यास रोजगारदात्या कंपनीसमक्ष हजर राहावे लागेल.

याशिवाय ई-केवायसी (E-KYC) (आधारशी जोडलेले) असलेले खातेधारक विनाआधार ओटीपीसह ईपीएफ हस्तांतरण दावे ऑनलाइन दाखल करू शकतील.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नीलगायींच्या कळपाला घाबरून बैल बिथरले अन् घडलं भयंकर; जामनेर तालुक्यातील घटना

Next Post

पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

पोलीस होण्याचे स्वप्न भंगले; सराव करतानाच एसटीनं चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सराफा बाजारात सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना दिलासा

March 5, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page