Tuesday, April 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांतर्गत अशासकिय कर्मचारी पद भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 17, 2025
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगावातील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह व माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह जळगाव आणि माजी सैनिक बहुउद्देशिय सभागृह रावेर येथे तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने प्रत्येकी एक असे सहाय्यक अधिक्षक व सफाई कामगार ही पदे माजी सैनिक संवर्गातून भरावयाची आहेत. 24 जानेवारी पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात वसतिगृह सहाय्यक अधिक्षक पदासाठी एक जागा असून यासाठी माजी सैनिक प्रवर्गातील हवालदार, नायब सुभेदार किंवा त्यापेक्षा मोठ्या पदावरून निवृत्त झालेले JCOs अर्ज दाखल करु शकतात. मराठी व इंग्रजी टाईपिंग येत असलेल्या JCOs ला प्राधान्य देण्यात येणार आहे. सफाई कामगार या पदाकरिता माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार अथवा माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आधारकार्ड, बँक पासबूक, रहिवाशी दाखला, (I Card & Discharge book for Ex servicemen only) दोन फोटो व Police verification certificate आवश्यक असणार आहे.निवड करण्याचे किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५७-२२४१४१४. या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अन्य आवश्यक कागदपत्रांसह 24 जानेवारी पर्यंत जळगाव येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना ; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई

Next Post

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा - पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

April 14, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

April 14, 2026
महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

April 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page