Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

यंदा रब्बी हंगामात जळगाव जिल्ह्यात या पिकांनी शंभरी गाठली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
यंदा रब्बी हंगामात जळगाव जिल्ह्यात या पिकांनी शंभरी गाठली
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी व मक्याच्या पेरणीने शंभरी गाठली आहे. 2023 च्या हंगामात जळगाव जिल्ह्यात 2 लाख 27 हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची लागवड झाली होती, तर यंदा हेच क्षेत्र 2 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहचले असून याबाबतची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा 114 टक्के पाऊस झाला आहे. त्यात जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावर देखील रब्बी पिकांची लागवड झाली आहे. बहुतेक धरणांमधून रब्बी हंगामासाठी आवर्तनदेखील मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात रब्बीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. यात ज्वारी 114 टक्के, हरभरा 109 टक्के, मका 119 टक्के गाठली. गव्हाचा पेरा या 3 पिकांच्या तुलनेत कमी झाला आहे.

सध्याचे भाव काय?
हरभरा : हरभर्‍याचे दर गेल्या हंगामात बर्‍यापैकी वाढले होते. मात्र, तेव्हा शेतकर्‍यांकडे मालच उपलब्ध नव्हता. ऑगस्ट ते नोव्हेंबर महिन्यात हरभर्‍याचे दर 7 हजारापर्यंत होते. मात्र, पुढील दीड ते दोन महिन्यांत हरभर्‍याची आवक सुरू होणार आहे. त्याआधीच हरभर्‍याच्या दरात घसरण झाली आहे. हरभर्‍याचे सद्यःस्थितीत दर 6 हजार रुपये आहेत.गव्हाचे दर सध्या स्थिर आहेत. 2400 ते 3200 रुपयांपर्यंत गव्हाचे दर आहेत. मक्याची लागवड यंदा चांगली आहे. सद्य:स्थितीत मक्याचे दर 1800 ते 2400 रुपयांदरम्यान आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नव्या वर्षात सलग तिसऱ्या दिवशी ग्राहकांच्या झटका; सोन्याचा भाव ‘एवढ्या’ रुपयांनी वाढला

Next Post

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती ; जळगावचे पोलीस अधीक्षकांचा समावेश

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती ; जळगावचे पोलीस अधीक्षकांचा समावेश

राज्यातील ९ आयपीएस अधिकाऱ्यांना पदोन्नती ; जळगावचे पोलीस अधीक्षकांचा समावेश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

१०वी व १२वी परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

February 9, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page