Saturday, August 9, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस अलर्टवर; शहरात असणार कडेकोट बंदोबस्त

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
December 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले पोलीस आयुक्तांना हे निर्देश
बातमी शेअर करा..!

जळगाव । नववर्षाचे स्वागत आणि सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी बरेचसे लोक नववर्षाच्या पूर्वसंध्येला घराबाहेर पडतात. तेव्हा संभाव्य गर्दी टाळण्यासाठी जळगाव पोलीसांतर्फे कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस अलर्ट मोडवर आहेत. शहरातील चौकाचौकात पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारी तैनात केले जाणार आहेत.

३१ डिसेंबरच्या बंदोबस्तासाठी जळगाव पोलीस सज्ज आहेत. विविध पथकांच्या माध्यमातून कारवाई सुरु आहे. शहराच्या रस्त्यांवर पोलिसांच्या सर्व टीम असणार आहेत. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाईसाठी पोलिसांचे विशेष पथक असणार आहे. अंमली पदार्थांच्या वापरावरदेखील पोलिसांची करडी नजर असणार आहे. नववर्षाचे उत्साहात स्वागत होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.

नवनर्षाच्या बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारी तैनात असणार आहेत. यावेळी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ने तपासणी केली जाणार असून वाहनधारक मद्यपान केलेला आढळल्यास त्याला १० ते ११ हजारांपर्यंत दंड करण्यासह त्याचे वाहन जप्त केले जाणार आहे. ‘थर्टी फर्स्ट’ला अनेक जण पार्टी करून वाहने सुसाट चालवितात. त्यादृष्टीने पोलिसांकडून एक दिवस अगोदर म्हणजे आज ३० डिसेंबर रोजी रात्रीही तपासणी होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीस लागलेली आग आटोक्यात ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत दिल्या सूचना

Next Post

२ हजार रूपयांच्या नोटा बदलवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Next Post
2000 च्या नोटा चलनातून बाद होणार, RBI ची घोषणा ; बँकेतून बदलण्याची संधी मिळेल

२ हजार रूपयांच्या नोटा बदलवून देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाचा आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतला जिल्ह्याचा आढावा

August 8, 2025
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

तरुणांना केंद्र सरकारच्या कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पगार ९००००,पात्रता पहा..

August 8, 2025
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती

शेतकऱ्यांनो सावधान ! खान्देशात बोगस खत विक्रीचा पर्दाफाश; लाखांचे बोगस खत जप्त

August 8, 2025
बँक ऑफ बडोदामध्ये परीक्षा न देता थेट नोकरीची संधी, असा करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! ४१७ पदांसाठी भरती जाहीर

August 7, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page