Sunday, May 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीस लागलेली आग आटोक्यात ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत दिल्या सूचना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगावच्या एमआयडीसीतील चटई कंपनीस लागलेली आग आटोक्यात ; जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत दिल्या सूचना
बातमी शेअर करा..!

जळगाव | जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील सिद्धिविनायक इंडस्ट्रियल डी 66/1 येथील प्लास्टिक चटई कंपनी व सूर्यफूल बियाणे असलेल्या कंपनीला रविवार (दि.29) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आगीत लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटना स्थळी पाचारण केले. घटना स्थळी पोहचताच आगेवर फोम व पाणीचा मारा करत अग्निशमन कर्मचार्‍यांनी आग आटोक्यात आणली. जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांच्या तीन गाड्या, जामनेर नगरपालिका ,भुसावळ नगरपालिका ,वरणगाव नगरपालिका, वरणगाव ऑडनस फॅक्टरी, भुसावळ ऑडनस फॅक्टरी व जैन इरिगेशन दोन गाड्याच्या साह्याने (फायर फायटर)आगेवर नियंत्रण मिळवणे लवकर शक्य झाले. सकाळी 5 वाजेपर्यंत अग्निशमन कार्य सुरू होते. या आगीत कोणतीही जिवितहानी झालेली नाही.

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी,श्री.भीमराज दराडे, उपअधीक्षक (गृह) श्री संदीप, अग्नीशमन अधिकारी मनपा श्री.शशिकांत बारी. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.नरवीर रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत घटनेची माहिती घेतली व कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. जिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून सुप्रीम कंपनीच्या क्रेन द्वारे कंपनीच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाडून आतील सूर्यफुल बियाणे आणि चटईसाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या कच्च्या मालाला व ग्रँन्यूअलला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी /कर्मचारी श्री. शशिकांत बारी सर अग्निशमन अधिकारी, श्री. अश्वजीत घरडे , वाहन चालक निवांत इंगळे , वाहन चालक देविदास सुरवाडे, वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक नासिर अलीदादा , वाहन चालक संजय भोईटे,भारत बारी ,विजय पाटील, पन्नालाल सोनवणे, तेजस जोशी,मनोज तिरवड, हर्ष शिंदे ,नितीन ससाने, निलेश सुर्वे, गिरीश खडके, सरदार पाटील, योगेश कोल्हे या सर्वांनी आग विझवण्यास मदत केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्विकारण्यासाठी मुदतवाढ

Next Post

‘थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस अलर्टवर; शहरात असणार कडेकोट बंदोबस्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
५५ वर्षांवरील वाहतूक पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले पोलीस आयुक्तांना हे निर्देश

‘थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस अलर्टवर; शहरात असणार कडेकोट बंदोबस्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

जगासाठी मोठी गुड न्यूज ! इराणने अमेरिकेसाठी घेतला मोठा निर्णय, होर्मुजची समुद्रधुनी पुन्हा उघडणार

May 24, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची हजेरी ; आज ‘या’ १४ जिल्ह्यांमध्ये पावसाची दाट शक्यता

May 24, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

एरंडोलच्या एकाच कुटुंबातील भाविकांच्या कारला भीषण अपघात; एका वृद्धाचा मृत्यू, दोन महिला गंभीर

May 24, 2026
रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

रोटावेटर करताना ट्रॅक्टरखाली चिरडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, अवघ्या २० दिवसांवर होतं लग्न

May 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page