Friday, April 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धुळ्यातील महामार्गावर होत असलेल्या लूटमारीचा उलगडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 27, 2024
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

धुळे । धुळे शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग सहावर मागील काही दिवसांपूर्वी जबरी लूटमार झाल्याची घटना घडली होती. पोलिसांकडून तपास करत लूटमार करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करत त्याने आणखी कुठे चोरी केली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या जबरी लुटमारीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या होत्या. घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास आले असता या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. यातच संशयित आरोपी हा महामार्गावरील हॉटेल कल्पेश जवळ उभ्या असलेल्या गाडीतील व्यक्तीचा मोबाईल व पैसे जबरदस्ती हिसकावले होते. त्या अनुषंगाने धुळे तालुका पोलिसांनी चक्रे फिरवत आरोपी वसीम रंगरेज याला ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

३६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत
घडलेल्या जबरी चोरीचा गुन्हा धुळे तालुका पोलिसांनी उघडकीस आणून ताब्यात घेतलेल्या वसीम यांच्याकडून ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याशिवाय ताब्यात घेतलेल्या या चोरट्याने यापूर्वी देखील अशा घटनांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे का आणि त्यासह आणखी कोणी त्याचे साथीदार आहेत का? याचा पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतकऱ्यांना दुष्काळात तेरावा महिना!! १ जानेवारीपासून रासायनिक खतांचे दर वाढणार; जाणून घ्या नवीन दर…

Next Post

बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु

बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हयात १५ ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं

युद्धाचा बसणार फटका ! तेलापासून ते साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं

April 3, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

आखाती देशातील युद्धाचा फटका सामान्यांच्या खिशाला? पेट्रोल-डिझेलच्या दरात होणार मोठी वाढ

April 3, 2026
राऊतच ठाकरे गटात फूट पाडणार? आमदार चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

राऊतच ठाकरे गटात फूट पाडणार? आमदार चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने खळबळ

April 3, 2026
इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

इराणसोबत युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांची खळबळजनक घोषणा; आता ‘या’ देशावर करणार थेट हल्ला

April 3, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page