Saturday, February 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बाबो! सायबर ठगाने भुसावळच्या ठेकेदाराला ४० लाख ९६ हजारात गंडविले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 27, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

भुसावळ : सायबर ठगांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नसून अशातच भुसावळ शहरातील एका ठेकेदाराला लोखंडी सळईचे कंत्राट देण्याचे आमिष दाखवत तब्बल ४० लाख ९६ हजार ९२० रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील गौरव अनिल मनवानी (वय २५) हे रेल्वे विभागात ठेकेदारीचे काम करतात, १४ डिसेंबर रोजी त्यांना श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीने फोन करत ‘तुम्हाला लोखंडी सळईचे कंत्राट मिळाले आहे.

मात्र, त्यासाठी काही रक्कम भरावी लागेल’ असे सांगितले. १४ ते २३ डिसेंबरच्या दरम्यान मनवानी यांनी संशयिताला वेगवेगळ्या बैंक खात्यांतून ‘एनईएफटी’च्या स्वरूपातून एकूण ४० लाख ९६ हजार ९२० रुपये पाठवले. मात्र, रक्कम दिल्यानंतरही कंत्राट मिळत नसल्याने, ठेकेदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गौरव मनवानी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात श्रीकांत मिश्रा असे नाव सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर, सर्व सरकारी कार्यक्रम रद्द

Next Post

जानेवारीत तब्बल ‘एवढे’ दिवस बँका बंद राहणार; शाखेत जाण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

जानेवारीत तब्बल 'एवढे' दिवस बँका बंद राहणार; शाखेत जाण्यापूर्वी पाहा सुट्ट्यांची यादी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

February 14, 2026
जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

जळगावात अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये भीषण आग ; जवळपास २० दुचाकी जळून खाक

February 14, 2026
जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

जमीन मोजणीवरून विधानसभा अध्यक्षांसोबत वाद; संजय राऊतांनी पोस्ट केला नार्वेकरांचा ‘तो’ व्हिडिओ

February 14, 2026
शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेर येथे येणार ; हे आहे त्यामागील कारण

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट समोर ; शरद पवार गटाने दिले स्पष्ट संकेत

February 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page