Sunday, April 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पोरांनो तयारीला लागा; रेल्वेत तब्बल ३२४३८ रिक्त पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 26, 2024
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदीची बातमी! रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

रेल्वेमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय रेल्वेमध्ये तब्बल ३२,४३८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती होणार आहे.

रेल्वेमधील ग्रुप डी पदांसाठी अर्जप्रक्रिया २३ जानेवारी २०२५ रोजी सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०२५ असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला १ महिन्याचा कालावधी आहे. इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. ()

रेल्वेची ही भरती विविध विभागांसाठी होणार आहे. पॉइंट्समॅन बी पदासाठी ५०५८ जागा रिक्त आहेत. असिस्टंट इंजिनियर पदासाठी ७९९ जागा रिक्त आहे. ट्रॅक मेनटेनतर पदासाठी १३१८७ जागा रिक्त आहेत. मेकिनल विभागातही विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. असिस्टंट, असिस्टंट लोको शेड पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रिकल असिस्टंट पदासाठी १३८१ जागा रिक्त आहेत. या विभागातदेखील भरघोस जागा रिक्त आहेत. या भरती प्रक्रियेत ३२,४३८ जागा रिक्त आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत NCVT चे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. १८ ते ३६ या वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. (Railway Recruitment)

या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये फी भरायची आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये अर्ज फी भरायची आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड कॉम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होणार आहे. या परिक्षेत पास झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे त्यानंतर मेडिकल टेस्ट केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी फोटो, स्कॅन सही आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करावा लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

संतोष देशमुख हत्या प्रकरण: धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे पुरावे अंजली दमानियांनी केले शेअर

Next Post

धक्कादायक! बुलढाण्यात शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटणाऱ्या दोन तलाठ्यांसह एकजण ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धक्कादायक! बुलढाण्यात शासनाचा कोट्यवधींचा निधी लाटणाऱ्या दोन तलाठ्यांसह एकजण ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी पास तरुणांसाठी केंद्रीय नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल ३९४८१ पदांसाठी सुरूय भरती

केंद्र सरकारमध्ये नोकरीची संधी! कर्मचारी निवड आयोगाकडून भरती जाहीर

April 26, 2026
डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबाराचा थरार! भाषण सुरू असतानाच हल्लेखोराचा गोळीबार, जगात खळबळ

April 26, 2026
बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

बापाच्या घामाचं चीज झालं! वीटभट्टी मजुराची मुलगी बनली गावची पहिली महिला पोलीस

April 26, 2026
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

April 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page